• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. national congress mp politician supriya sule attended bullock cart race competition in pune see photos kak

Photos: बैलगाडा शर्यतीला सुप्रिया सुळेंची हजेरी; शेअर केलेल्या फोटोची कॅप्शन चर्चेत

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थिती दर्शवून बैलगाडा शर्यतीचा आनंद घेतला.

March 7, 2022 10:22 IST
Follow Us
  • महाराष्ट्रातील ग्रामीण भागात बैलगाडा शर्यतींची परंपरा फार पूर्वीपासून आहे. सांस्कृतिक आणि पारंपारिक यात्रा, जत्रा, सणाच्या निमित्तानं बैलगाड्यांच्या शर्यतींचे आयोजन केले जाते. (प्रातिनिधिक फोटो)
    1/12

    महाराष्ट्रातील ग्रामीण भागात बैलगाडा शर्यतींची परंपरा फार पूर्वीपासून आहे. सांस्कृतिक आणि पारंपारिक यात्रा, जत्रा, सणाच्या निमित्तानं बैलगाड्यांच्या शर्यतींचे आयोजन केले जाते. (प्रातिनिधिक फोटो)

  • 2/12

    प्राणीमित्र संघटनेच्या दबावामुळे बैलगाडा शर्यती कायद्याच्या कचाट्यात अडकल्यामुळे काही वर्षे त्यावर बंदी घालण्यात आली होती. (प्रातिनिधिक फोटो)

  • 3/12

    त्यामुळे गेली कित्येक वर्ष गावातील जत्रा, सण-उत्सव बैलगाडी शर्यतीविना पार पडत होते.

  • 4/12

    परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या सशर्त परवानगीनंतर बैलगाडा शर्यत संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहात आणि आनंदात सुरु करण्यात आली.

  • 5/12

    पुण्यात ‘खासदार केसरी बैलगाडा शर्यत’ आयोजित करण्यात आली होती.

  • 6/12

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थिती दर्शवून बैलगाडा शर्यतीचा आनंद घेतला.

  • 7/12

    याचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

  • 8/12

    ‘वसा, वारसा आणि विचार समृद्ध कृषी परंपरेचा!’, असं कॅप्शन त्यांनी या फोटोला दिलं आहे.

  • 9/12

    यावेळी बैलगाडा शर्यतीत सहभागी झालेल्या स्पर्धकांना त्यांनी प्रोत्साहन देखील दिले.

  • 10/12

    शर्यतीदरम्यान बैलगाडीवर चढून बैलांचं चऱ्हाट हाती घेण्याचा मोह सुप्रिया सुळेंना आवरता आला नाही.

  • 11/12

    बैलगाडा शर्यतीचा आनंद घेताना खासदार सुप्रिया सुळे.

  • 12/12

    (सर्व फोटो : खासदार सुप्रिया सुळे/ फेसबुक)

TOPICS
पुणेPuneपुणे न्यूजPune Newsसुप्रिया सुळेSupriya Sule

Web Title: National congress mp politician supriya sule attended bullock cart race competition in pune see photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.