• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. nagpur incense stick manufacturing company caught fire prd

Nagpur Fire : नागपूरमध्ये अगरबत्तीच्या कारखान्याला भीषण आग, पाहा हादरवून सोडणारे फोटो

आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सध्या अग्निशामक दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे.

June 3, 2022 15:43 IST
Follow Us
  • नागपूर : पूर्व नागपुरातील वर्दळीचा भाग असलेल्या यशोधरा नगर परिसरातील एका अगरबत्तीच्या कारखान्याला शुक्रवारी सकाळी आग लागल्याची घटना घडली.
    1/9

    नागपूर : पूर्व नागपुरातील वर्दळीचा भाग असलेल्या यशोधरा नगर परिसरातील एका अगरबत्तीच्या कारखान्याला शुक्रवारी सकाळी आग लागल्याची घटना घडली.

  • 2/9

    या आगीत कारखान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अग्निशामक दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे.

  • 3/9

    मिळालेल्या माहितीनुसार यशोधरा नगरातील शितला मंदिराजवळ असलेल्या अगरबत्तीचा कारखाना आहे.

  • 4/9

    कारखान्याच्या आजूबाजूला निवासी वस्ती आहे.

  • 5/9

    शुक्रवारी सकाळी सुरुवातीला कारखान्याच्या मागच्या बाजूला आग लागली.

  • 6/9

    काही वेळातच आगीने रौद्र रुप धारण केले.

  • 7/9

    अग्निशमन विभागाला या घटनेची माहिती मिळताच आगीवर नियमंत्रण मिळवण्यासाठी सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.

  • 8/9

    विशेष म्हणजे सकाळी ११ वाजता कारखाना सुरू होत असल्यामुळे कारखान्यातील मजूर कामावर येत होते.

  • 9/9

    मात्र त्यापूर्वीच आघीची घटना घडल्यामुळे मोठी जीवितहानी टळली.

TOPICS
आगFireनागपूरNagpurनागपूर न्यूजNagpur News

Web Title: Nagpur incense stick manufacturing company caught fire prd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.