• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. chief minister uddhav thackeray ashadhi ekadashi 2022 invitation pandharpur temple lord vitthal and goddess rukmini puja photos sdn

Photos: वारकऱ्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; आषाढीच्या महापूजेसाठी दिलं निमंत्रण

पंढरपुरात वारकऱ्यांच्या सुविधांसाठी आणि विकासकामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी दिली.

June 14, 2022 10:10 IST
Follow Us
  • Uddhav Thackeray Ashadhi Ekadashi
    1/6

    पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आषाढी एकादशीच्या (१० जुलै) विठ्ठल-रुक्मिणी महापूजेचे निमंत्रण देण्यात आले.

  • 2/6

    मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मंदिर समितीचे सहअध्यक्ष औसेकर महाराज यांनी हे निमंत्रण दिले.

  • 3/6

    पंढरपुरात वारकऱ्यांच्या सुविधांसाठी आणि विकासकामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी दिली.

  • 4/6

    जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी (१४ जून) श्रीक्षेत्र देहू येथे येत आहेत.

  • 5/6

    पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी मुंबई दौऱ्यावर येत असून राजभवनमधील कार्यक्रमात मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एका व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत.

  • 6/6

    (सर्व फोटो सौजन्य : CMO Maharashtra / ट्विटर)

TOPICS
उद्धव ठाकरेUddhav ThackerayपंढरपूरPandharpurमराठी बातम्याMarathi Newsमहाराष्ट्रMaharashtra

Web Title: Chief minister uddhav thackeray ashadhi ekadashi 2022 invitation pandharpur temple lord vitthal and goddess rukmini puja photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.