• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. first day of school with lot of emotions in pune print news sgy

PHOTOS: गर्दी, किलबिलाट, डोरेमॉन, छोटा भीम, रडणं अन्…; दोन वर्षांच्या करोना ब्रेकनंतर ‘शाळेचा पहिला दिवस’

पुणे शहरातील शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला

June 15, 2022 14:13 IST
Follow Us
  • आज संपूर्ण राज्यभरात शाळा सुरु झाल्या आहेत. (एक्स्पेस फोटो - आशिष काळे)
    1/12

    आज संपूर्ण राज्यभरात शाळा सुरु झाल्या आहेत. (एक्स्पेस फोटो – आशिष काळे)

  • 2/12

    पुणे शहरातील शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. (एक्स्पेस फोटो – आशिष काळे)

  • 3/12

    पहिला दिवस असल्याने शाळांनी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी तयारी केली होती. (एक्स्पेस फोटो – आशिष काळे)

  • 4/12

    शाळा मिकी माऊस, छोटा भीम अशा कार्टूनच्या प्रतिकृती आणि विविधरंगी सजावटीने सजलेली होती. (एक्स्पेस फोटो – आशिष काळे)

  • 5/12

    आई-बाबा शाळेत सोडून गेल्याने अनेक मुलांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. त्यांना सांभाळताना शिक्षकांना कसरत करावी लागत होती. (एक्स्पेस फोटो – आशिष काळे)

  • 6/12

    मुलांना समजावताना शिक्षकांची, ताईंची चांगलीच तारांबळ उडत होती. (एक्स्पेस फोटो – आशिष काळे)

  • 7/12

    अनेक विद्यार्थी शाळेचा पहिला दिवस असल्याने आनंदात होते. (एक्स्पेस फोटो – आशिष काळे)

  • 8/12

    करोनाच्या प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्ष विद्यार्थ्यांच्या अनुपस्थितीत शैक्षणिक वर्ष सुरू करावे लागले होते. (एक्स्पेस फोटो – आशिष काळे)

  • 9/12

    मात्र यंदा करोना प्रादुर्भाव कमी असल्याने विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत शाळा सुरू झाल्या. (एक्स्पेस फोटो – आशिष काळे)

  • 10/12

    शिक्षण विभागाच्या सुचनेनुसार शाळांनी पूर्वतयारी करून विद्यार्थ्यांचे उत्साहात शाळांमध्ये स्वागत केले. (एक्स्पेस फोटो – आशिष काळे)

  • 11/12

    विद्यार्थ्यांना फूल, शैक्षणिक साहित्य भेट देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. (एक्स्पेस फोटो – आशिष काळे)

  • 12/12

    विद्यार्थ्यांना शाळेत सोडायला आलेले पालक आणि रिक्षा, स्कूलव्हॅन यामुळे शहराच्या विविध उपनगरांमध्ये काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचेही चित्र पाहायला मिळाले. (एक्स्पेस फोटो – आशिष काळे)

TOPICS
पुणेPuneशालेय विद्यार्थीSchool StudentsशाळाSchoolsशिक्षणEducation

Web Title: First day of school with lot of emotions in pune print news sgy

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.