Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. photos of cm eknath shinde visit to sanyukt maharashtra smarak in mumbai

Photos : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘अॅक्शन मोडमध्ये’; आधी संयुक्त महाराष्ट्र स्मारकाला भेट, नंतर सिद्धीविनायकाचे दर्शन

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये आले आहेत.

July 5, 2022 21:08 IST
Follow Us
  • मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये आले आहेत.
    1/9

    मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये आले आहेत.

  • 2/9

    एकनाथ शिंदे यांनी एकीकडे प्रशासकीय बैठकांचा सपाटा लावला आहे, तर दुसरीकडे महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणांनाही भेटी देण्यास सुरुवात केली.

  • 3/9

    मंगळवारी (५ जुलै) मुख्यमंत्र्यांनी दादर येथील संयुक्त महाराष्ट्र स्मारकाला भेट दिली.

  • 4/9

    यावेळी त्यांनी या लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या योद्ध्यांना विनम्रपणे अभिवादन केले.

  • 5/9

    यावेळी त्यांनी स्मारकातील प्रदर्शनही पाहिलं.

  • 6/9

    एकनाथ शिंदे यांनी वेळेत वेळ काढून स्मारकातील भिंतीफलक पाहिले.

  • 7/9

    संयुक्त महाराष्ट्रात अनेक ऐतिहासिक घटनांच्या नोंदी करून त्या नागरिकांना समजण्यासाठी फलक लावण्यात आले आहेत.

  • 8/9

    या स्मारकातून मराठी बाणा आणि मराठी संस्कृतीचं जतन करण्यात आलं आहे.

  • 9/9

    यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रभादेवी येथील श्री सिध्दीविनायकाचे भक्तीभावाने दर्शन घेतले. (सर्व फोटो सौजन्य – एकनाथ शिंदे ट्विटर)

TOPICS
एकनाथ शिंदेEknath Shindeमहाराष्ट्रMaharashtraमुंबईMumbaiशिवसेनाShiv Sena

Web Title: Photos of cm eknath shinde visit to sanyukt maharashtra smarak in mumbai

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.