• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. photos of congress protest in all over india against ed inquiry of sonia gandhi pbs

Photos : कुठं पोलिसांशी वाद, तर कुठं दुचाकी पेटवली; सोनिया गांधींच्या ईडी चौकशीविरोधात काँग्रेसचं देशभरात आंदोलन, फोटो पाहा…

सोनिया गांधींच्या ईडी चौकशीविरोधात काँग्रेसचे कार्यकर्ते देशभरात ठिकठिकाणी रस्त्यावर उतरले आणि आंदोलने केली.

July 21, 2022 21:12 IST
Follow Us
  • सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुरुवारी (२१ जुलै) काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची नॅशनल हेराल्ड प्रकरणी अडीच तास चौकशी झाली.
    1/35

    सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुरुवारी (२१ जुलै) काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची नॅशनल हेराल्ड प्रकरणी अडीच तास चौकशी झाली.

  • 2/35

    यात ईडीने अनेक प्रश्न विचारले. त्यांना सोमवारी (२५ जुलै) पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे.

  • 3/35

    सोनिया गांधींची ईडी चौकशी म्हणजे राजकीय सुडाची कारवाई आहे, असा आरोप काँग्रेसने केला.

  • 4/35

    तसेच याविरोधात देशभरात ठिकठिकाणी आंदोलनं करण्यात आली. हैदराबादमधील ईडी कार्यालयाजवळ काँग्रेस कार्यकर्त्यांनी दोन दुचाकी पेटवल्या.

  • 5/35

    पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांचे आंदोलन रोखण्याचा प्रयत्नही केला.

  • 6/35

    काही ठिकाणी पोलिसांनी गर्दीला पांगवण्यासाठी पाण्याच्या फवाऱ्यांचा (वॉटर केनॉन) वापरही केला गेला.

  • 7/35

    पोलिसांनी काँग्रेसच्या नेत्यासह कार्यकर्त्यांवरही कारवाई केली.

  • 8/35

    पंजाब काँग्रेस नेत्यांनीही सोनिया गांधी यांच्या ईडी चौकशीला विरोध केला.

  • 9/35

    काँग्रेसचे महिला व पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते.

  • 10/35

    कर्नाटक काँग्रेसने केलेलं आंदोलन

  • 11/35

    एकूणच काँग्रेसने या आंदोलनातून आपली पक्षीय ताकद देखील दाखवून दिलीय.

  • 12/35

    या आंदोलनात काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिल्या.

  • 13/35

    ईडी कारवाईविरोधात काँग्रेसचं आंदोलन.

  • 14/35

    ईडी कारवाईविरोधात काँग्रेसचं आंदोलन.

  • 15/35

    उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये काहीसा संघर्ष झाला.

  • 16/35

    ईडी कारवाईविरोधात काँग्रेसचं आंदोलन.

  • 17/35

    ईडी कारवाईविरोधात काँग्रेसचं आंदोलन.

  • 18/35

    ईडी कारवाईविरोधात काँग्रेसचं आंदोलन.

  • 19/35

    ईडी कारवाईविरोधात काँग्रेसचं आंदोलन.

  • 20/35

    ईडी कारवाईविरोधात काँग्रेसचं आंदोलन.

  • 21/35

    ईडी कारवाईविरोधात काँग्रेसचं आंदोलन.

  • 22/35

    केरळ काँग्रेसने ईडी कारवाईच्या विरोधात केलेलं आंदोलन.

  • 23/35

    मुंबईत ईडी कार्यालयाबाहेर आंदोलन करताना काँग्रेस आमदार वर्षा गायकवाड व भाई जगताप.

  • 24/35

    मुंबईत आंदोलन करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष ना ना पटोले व इतर काँग्रेस नेते.

  • 25/35

    या आंदोलनात काँग्रेसने अनेक काँग्रेस नेत्यांना ताब्यात घेतलं.

  • 26/35

    ताब्यात घेण्यात आलेल्या नेत्यांमध्ये सुनिल केदार यांचाही समावेश आहे.

  • 27/35

    औरंगाबादमध्येही काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींच्या ईडी चौकशीविरोधात आंदोलन केलं. मोदी सरकारवर दडपशाहीचा आरोप करत कार्यकर्ते रस्त्यावर, घोषणाबाजी करत केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.

  • 28/35

    माजी महसूल मंत्री व काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात नाशिक भागात आंदोलन करताना.

  • 29/35

    ईडी कारवाईविरोधात काँग्रेसचं आंदोलन.

  • 30/35

    ईडी कारवाईविरोधात काँग्रेसचं आंदोलन.

  • 31/35

    मोदी सरकारवर केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करुन दडपशाही केल्याचा आरोप करत काँग्रेसचं पुण्यात आंदोलन झालं.

  • 32/35

    काँग्रेस आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार सतेज पाटील, विश्वजीत कदम, प्रणिती शिंदे व इतर नेते उपस्थित होते.

  • 33/35

    यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला.

  • 34/35

    या आंदोलनात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह नेतेही रस्त्यावर उतरले.

  • 35/35

    एकूणच काँग्रेसने सोनिया गांधींच्या ईडी चौकशीविरोधात आक्रमक भूमिका घेतली. (सर्व फोटो – काँग्रेस ट्विटर हँडल)

TOPICS
आंदोलनProtestईडीEDकाँग्रेसCongressसोनिया गांधीSonia Gandhi

Web Title: Photos of congress protest in all over india against ed inquiry of sonia gandhi pbs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.