• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. deputy chief minister of maharashtra devendra fadnavis on obc reservation pm narendra modi new delhi photos sdn

Photos: “पंतप्रधान मोदी हे ओबीसी समाजातील…”; “मी दिलेला शब्द…” OBC महासंघाच्या बैठकीतील फडणवीसांची विधानं चर्चेत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकार ओबीसींच्या हक्कांचे रक्षण करेल, असे सांगून फडणवीस म्हणाले की, मी मुख्यमंत्री असताना स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाची निर्मिती केली.

August 8, 2022 10:21 IST
Follow Us
  • DCM Devendra Fadnavis OBC Narendra Modi
    1/12

    मी ओबीसी समाजामुळेच घडलो आहे, असे प्रतिपादन करीत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या नागपूर विधानसभा मतदारसंघामध्ये ओबीसींचे प्रमाण सर्वाधिक असून त्यांच्यामुळेच मी निवडून येत आहे, असे स्पष्ट केले.

  • 2/12

    राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या नवी दिल्लीत झालेल्या परिषदेस केंद्रीय मंत्री कपिल पाटील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे आदी नेते उपस्थित होते.

  • 3/12

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकार ओबीसींच्या हक्कांचे रक्षण करेल, असे सांगून फडणवीस म्हणाले की, मी मुख्यमंत्री असताना स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाची निर्मिती केली.

  • 4/12

    आमच्या सरकारच्या कार्यकाळात ओबीसीसंदर्भात घेतलेले २२ पैकी २१ निर्णय मुख्यमंत्री म्हणून मी घेतले होते.

  • 5/12

    ओबीसींचे राजकीय आरक्षण सत्ता आल्यावर चार महिन्यात परत न आणल्यास संन्यास घेईन, असे म्हटले होते. मी माझा शब्द पाळला.

  • 6/12

    पंतप्रधानांची कोणतीही जात नसते. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी समाजातील आहेत.

  • 7/12

    केंद्र सरकारमधील ४० टक्के मंत्री ओबीसी समाजातील आहेत.

  • 8/12

    त्याचबरोबर राष्ट्रीय कोट्यातून आता ओबीसी डॉक्टर तयार होत आहेत.

  • 9/12

    यासाठी अनेक वर्षांपासून मागणी होत होती.

  • 10/12

    ती पंतप्रधान मोदींनी पूर्ण केली, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

  • 11/12

    (सर्व फोटो सौजन्य : देवेंद्र फडणवीस / ट्विटर)

  • 12/12

    (हेही पाहा : “मी इतका रिकामटेकडा नाही,” शिंदे आणि ठाकरेंसंबंधी ‘तो’ प्रश्न विचारताच फडणवीस संतापले)

TOPICS
ओबीसी आरक्षणOBC Reservationदेवेंद्र फडणवीसDevendra Fadnavisनरेंद्र मोदीNarendra Modiमहाराष्ट्रMaharashtra

Web Title: Deputy chief minister of maharashtra devendra fadnavis on obc reservation pm narendra modi new delhi photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.