• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. photos vidarbha rains again flood situation in wardha yavatmal amravati chandrapur and gadchiroli msr

PHOTOS : विदर्भात पावसाचा पुन्हा कहर; वर्धा, यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर आणि गडचिरोलीत पूरस्थिती!

पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन ठप्प झाले आहे.

Updated: August 8, 2022 18:18 IST
Follow Us
  • मागील काही दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसाने रविवारी रात्रीपासून विदर्भात जोरदार हजेरी लावली.
    1/9

    मागील काही दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसाने रविवारी रात्रीपासून विदर्भात जोरदार हजेरी लावली.

  • 2/9

    मुसळधार पावसामुळे वर्धा, यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर आणि गडचिरोलीत पुन्हा पूरस्थिती उद्भवल्याचे चित्र आहे.

  • 3/9

    विदर्भातील अनेक जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला असून अनेक मार्गावरील वाहतूक ठप्प पडली.

  • 4/9

    वर्धा जिल्ह्यातील अनेक मार्ग ठप्प पडले असून काही ग्रामस्थांना स्थलांतरित करण्यात आले आहे.

  • 5/9

    आलापल्ली – भामरागड रस्ता बंद
    पर्लकोटा नदीच्या पुलावरून पाणी वाहत आहे.

  • 6/9

    कळमना बाजार परिसरातील वस्त्यांसह नरेंद्रनगर परिसरातील अनेक वस्त्यांना पावसाचा फटका बसला.

  • 7/9

    कुमरगुडा नाला…
    आलापल्ली – भामरागड मार्ग देखील पूर्णपणे बंद झाला आहे.

  • 8/9

    वरूड शहरातील सखल भागात पुराचे पाणी शिरले असून अनेक घरांची पडझड झाली.

  • 9/9

    चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे मूलचेरा-आष्टी, आलापल्ली-भामरागड आदी मार्ग बंद झाले आहेत.

TOPICS
पर्जन्यवृष्टीRainfallमान्सून अपडेटMonsoon Updateविदर्भVidarbha

Web Title: Photos vidarbha rains again flood situation in wardha yavatmal amravati chandrapur and gadchiroli msr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.