• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. nihar thackeray took blessing of lalbaugh raja and cm eknath shinde ganpati at varsha banglow photos kak

Photos : स्मिता ठाकरेंनंतर आणखी एक ठाकरे एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी पोहोचल्याने चर्चा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय ‘वर्षा’ या निवासस्थानी अनेक राजकीय मंडळींनी बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी हजेरी लावली.

September 8, 2022 11:00 IST
Follow Us
  • nihar thackeray took blessing of lalbaugh raja and cm eknath shinde varsha banglow ganpati
    1/12

    करोना महामारीनंतर तब्बल दोन वर्षांनंतर राज्यातील गणेशोत्सव कोणत्याही निर्बंधांविना मोठ्या धुमधडाक्यात साजरा होताना दिसत आहे.

  • 2/12

    अनेक राजकीय नेतेही सार्वजनिक गणपती मंडळ, कार्यकर्ते आणि मित्र परिवाराच्या घरी जाऊन गणरायाचे दर्शन घेत आहेत.

  • 3/12

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय ‘वर्षा’ या निवासस्थानीही अनेक राजकीय मंडळींनी बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी हजेरी लावली.

  • 4/12

    केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदेंच्या घरी जाऊन गणरायाचे दर्शन घेतले.

  • 5/12

    बाळासाहेब ठाकरे यांच्या स्नुषा स्मिता ठाकरे यांनीही वर्षा बंगल्यावर जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले.

  • 6/12

    त्यानंतर आता ठाकरे घराण्यातील सुपुत्र निहार ठाकरेही बाप्पाच्या दर्शनासाठी वर्षा बंगल्यावर पोहोचले.

  • 7/12

    त्यांच्यासमवेत पत्नी अंकिता पाटील, निहार ठाकरे यांचे सासरे आणि भाजपा नेते हर्षवर्धन पाटील हेदेखील उपस्थित होते.

  • 8/12

    भाविकांचे श्रद्धास्थान आणि नवसाला पावणारा अशी ख्याती असलेल्या ‘लालबागचा राजा’च्या दर्शनासाठीही नेतेमंडळींनी हजेरी लावली.

  • 9/12

    निहार ठाकरे यांनीही लालबागचा राजाचे दर्शन घेतले.

  • 10/12

    ‘लालबागचा राजा’ चरणी निहार ठाकरे पत्नीसह नतमस्तक झाले.

  • 11/12

    स्मिता ठाकरेंनंतर निहार ठाकरे दर्शनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी गेल्याने चर्चा रंगू लागल्या आहेत. (सर्व फोटो : निहार ठाकरे, हर्षवर्धन पाटील/ इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हेही पाहा : ‘लालबागचा राजा’च्या चरणी कोट्यवधींचे दान; पहिल्या पाच दिवसांत देणगी स्वरुपात मिळाली ‘इतकी’ रक्कम)

TOPICS
एकनाथ शिंदेEknath Shindeगणेश उत्सव २०२३Ganpati Festivalगणेशोत्सव २०२५Ganeshotsav 2025

Web Title: Nihar thackeray took blessing of lalbaugh raja and cm eknath shinde ganpati at varsha banglow photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.