• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • एकनाथ शिंदे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. see photos of room containers in congress bharat jodo yatra pbs

Photos : ६० कंटेनर, २३० यात्रेकरूंची सोय; भाजपाने टीका केलेले काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेतील कंटेनर रूम कसे आहेत? पाहा…

भाजपाने भारत जोडो यात्रेत काँग्रेस नेत्यांच्या राहण्यासाठी केलेल्या कंटेनर रूमच्या सुविधांवरून जोरदार टीका केली आहे.

September 9, 2022 19:46 IST
Follow Us
  • काँग्रेसने ११९ यात्रेकरूंसह भारत जोडो यात्रा सुरू केली आहे.
    1/14

    काँग्रेसने ११९ यात्रेकरूंसह भारत जोडो यात्रा सुरू केली आहे.

  • 2/14

    ही यात्रा कन्याकुमारी ते काश्मीर असा ३,५७० किलोमीटरचा प्रवास करणार आहे.

  • 3/14

    यात देशातील अनेक राज्यांमधून प्रवास करत नागरिकांशी संवाद साधला जाणार आहे, अशी माहिती काँग्रेसने दिली.

  • 4/14

    मात्र, भाजपाने या यात्रेत काँग्रेस नेत्यांच्या राहण्यासाठी केलेल्या सुविधांवरून जोरदार टीका केली आहे.

  • 5/14

    त्यामुळे काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेतील रूम कंटेनर सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत.

  • 6/14

    काँग्रेसने भारत जोडो यात्रेच्या काळात हॉटेल ऐवजी मुक्कामाच्या ठिकाणी आपल्या प्रमुख नेत्यांच्या राहण्याची सोय म्हणून कंटेनर रूमची व्यवस्था केली आहे.

  • 7/14

    या कंटेरनमध्ये काही कंटेनर १२ बेडचे आहेत, तर काही चार बेड, काही दोन, तर काही एक बेडचे आहेत.

  • 8/14

    या कंटेनर रूममध्ये एअर कंडिशनची व्यवस्था देखील आहे.

  • 9/14

    या यात्रेत एकूण ६० कंटेनरमध्ये २३० यात्रेकरूंची राहण्याची सोय करण्यात आली आहे.

  • 10/14

    काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेतील या कंटेनरवरून भाजपाने टीका केली आहे.

  • 11/14

    भाजपाची ही टीका प्रामुख्याने आलिशान रूम असणाऱ्या कंटेनरवरून आहे.

  • 12/14

    मात्र, काँग्रेसने हे आरोप फेटाळले आहेत. या कंटेनर रूम अगदी सामान्य असून त्यात केवळ आरामाची सुविधा असल्याचं म्हटलं आहे.

  • 13/14

    तसेच भाजपा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला बदनाम करत असल्याचा आरोप केला आहे.

  • 14/14

    कंटेनर रूममधील सूचना (फोटो सौजन्य – इंडियन एक्स्प्रेस आणि सोशल मीडिया)

TOPICS
काँग्रेसCongressभारतीय जनता पार्टीBJPराहुल गांधीRahul Gandhi

Web Title: See photos of room containers in congress bharat jodo yatra pbs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.