• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. mns amit thackeray clean up drive at dadar chaupati beach after ganesh visarjan 2022 photos kak

Photos : विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी अमित ठाकरे दादर चौपाटीवर; वाळूत रुतलेल्या गणेश मूर्तींचे अवशेष उचलून स्वच्छ केला समुद्रकिनारा

Ganesh Visarjan 2022 : मुंबईतील समुद्रकिनारे स्वच्छ करण्यासाठी १० सप्टेंबरला मनसेकडून ‘आपला समुद्र किनारा, आपली जबाबदारी’ मोहीम राबविण्यात आली.

September 10, 2022 11:56 IST
Follow Us
  • amit thackeray clean dadar chaupati beach after ganpati visarjan
    1/9

    अनंत चतुर्दशीच्या दिवशी भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. मुंबईतील चौपाटीवर भाविकांनी गणरायाचे विसर्जन करण्यासाठी गर्दी केली होती.

  • 2/9

    परंतु, ओहोटीमुळे गणेश मूर्ती समुद्रकिनाऱ्यावर येऊन पडलेल्या आढळल्या.

  • 3/9

    मुंबईतील समुद्रकिनारे स्वच्छ करण्यासाठी १० सप्टेंबरला मनसेकडून ‘आपला समुद्र किनारा, आपली जबाबदारी’ मोहीम राबविण्यात आली.

  • 4/9

    या मोहिमेत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरेही सहभागी झाले होते.

  • 5/9

    अमित ठाकरेंनी दादर समुद्रकिनाऱ्यावरील वाळूत रुतलेले गणेश मूर्तींचे अवशेष तसंच निर्माल्य उचलून किनारा स्वच्छ केला.

  • 6/9

    या मोहिमेत मनसेच्या कार्यकर्त्यांसह अनेक पर्यावरणप्रेमी तसेच महाविद्यालयीन विद्यार्थीही सहभागी झाले होते.

  • 7/9

    या मोहिमेअंतर्गत किनाऱ्यावर आलेले गणेश मूर्तींचे अवशेष तसंच निर्माल्य गोळा करून ते स्थानिक प्रशासनाकडे सोपविण्यात आले.

  • 8/9

    मुंबईसह रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांवरही मनसेकडून ही मोहीम राबविण्यात आली. (सर्व फोटो : मनसे/ इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : ढोलवादन, लाठी-काठीचा खेळ ते बाप्पाच्या रथाचं सारथ्य…गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीत रोहित पवारांची चर्चा)

TOPICS
अमित ठाकरेAmit Thackerayगणेश विसर्जन २०२५Ganesh Visarjan 2025गणेशोत्सव २०२५Ganeshotsav 2025मनसेMNS

Web Title: Mns amit thackeray clean up drive at dadar chaupati beach after ganesh visarjan 2022 photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.