• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. suvendu adhikari allegation mamata banerjee over nabanna chalo march ssa

Photos : “पश्चिम बंगालमध्ये उत्तर कोरियासारखी हुकूमशाही”; सुवेंदू अधिकारी यांची ममता बॅनर्जींवर टीका

Nabanna Chalo March : पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी सरकारमधील भ्रष्टाचारविरोधात भाजपाने नबन्ना चलो मोर्चाचं आयोजन केलं आहे.

September 13, 2022 18:31 IST
Follow Us
  • पश्चिम बंगाल सरकार विरोधात भाजपाने आक्रमक पवित्रा धारण केला आहे. ( Photo/ ANI )
    1/9

    पश्चिम बंगाल सरकार विरोधात भाजपाने आक्रमक पवित्रा धारण केला आहे. ( Photo/ ANI )

  • 2/9

    पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी सरकारमधील भ्रष्टाचारविरोधात भाजपाने नबन्ना चलो मोर्चाचं आयोजन केलं. ( Photo/ Partha Paul )

  • 3/9

    या मोर्चात सहभागी होण्यासाठी भाजपाने कार्यकर्त्यांना कोलकात्यात येण्याचं आवाहन करण्यात आलं होते. ( Photo/ ANI )

  • 4/9

    त्यासाठी भाजपाचे कार्यकर्ते राणीगंज रेल्वे स्थानकाकडे निघाले होते. मात्र, मोर्चाला परवानगी नसल्याने पोलीस आणि कार्यकर्त्यांत झटापट झाली ( Photo/ Shahi Ghosh )

  • 5/9

    तसेच, हावडा पुलाजवळ पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराचा आणि पाण्याचा मारा केला आहे. पोलिसांनी अनेक भाजपा कार्यकर्त्यांना ताब्यातही घेतलं आहे. ( Photo/ ANI )

  • 6/9

    यावेळी आंदोलनकर्त्यांनी पोलिसांविरुद्ध दगडफेक केली. तर, पोलिसांच्या गाड्या जाळण्याचा प्रयत्न केला आहे. ( Photo/ ANI )

  • 7/9

    दरम्यान, भाजपाचे नेते सुवेंदू अधिकारी यांना पोलिसांनी अटक केली आहे. ( Photo/ ANI )

  • 8/9

    त्यापूर्वी, मुख्यमंत्री मतता बॅनर्जी यांना आपल्या समर्थकांचा पाठिंबा नाही आहे. त्यामुळे त्या बंगालमध्ये उत्तर कोरियासारखी हुकूमशाही राबवत आहेत, असा आरोप केला आहे. ( Photo/ Subendu Adhikar Twitter )

  • 9/9

    पोलीस भाजपा कार्यकर्त्यांवर पाण्याचा मारा करताना. ( Photo/ Shashi Ghosh )

TOPICS
नरेंद्र मोदीNarendra Modiभारतीय जनता पार्टीBJPममता बॅनर्जीMamata Banerjeeमराठी बातम्याMarathi News

Web Title: Suvendu adhikari allegation mamata banerjee over nabanna chalo march ssa

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.