• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. ashok gehlot shashi tharoor manish tiwari digvijay singh candidate congress president election ssa

Photos : अशोक गेहलोत की शशी थरुर?, ‘हे’ काँग्रेसचे नेते सुद्धा अध्यक्षपदाच्या शर्यतीत

Congress President Election : अशोक गेहलोत आणि शशी थरुर काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढण्यासाठी इच्छूक आहेत. त्यांच्यासह अन्य काही नेते सुद्धा अर्ज भरण्याच्या तयारीत आहेत.

Updated: September 22, 2022 20:13 IST
Follow Us
  • काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीबाबतीतील हालचालींना वेग आला आहे.
    1/15

    काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीबाबतीतील हालचालींना वेग आला आहे.

  • 2/15

    अध्यक्षपदासाठी २४ सप्टेंबरपासून नाम निर्देशन अर्ज दाखल केले जातील. १७ ऑक्टोबर रोजी निवडणूक आणि १९ ऑक्टोबरला निकालाची घोषणा होणार आहे.

  • 3/15

    अध्यपदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेस नेते राहुल गांधींनी अद्यापर्यंत होकार दिलेला नाही.

  • 4/15

    त्यात आता राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेलहोत यांचे नाव या शर्यतीत सर्वात पुढे आहे.

  • 5/15

    अशोक गेहलोत यांनी यासाठी सोनिया गांधी यांची भेट सुद्धा घेतली आहे.

  • 6/15

    गेहलोत यांच्या नावाला राहुल गांधी यांचा देखील पाठिंबा आहे.

  • 7/15

    मात्र, गेहलोत यांच्यासोबत अन्य काही नेते सुद्धा या शर्यतीत आहे.

  • 8/15

    जी-२३ गटातील बंडखोर नेते खासदार शशी थरुर देखील अध्यक्षदासाठी निवडणूक लढण्यास इच्छूक आहेत.

  • 9/15

    शशी थरुर यांनी याबाबत सोनिया गांधी यांची भेट सुद्धा घेतली आहे. पण, जी-२३ गटातील काही नेत्यांची शशी थरुर यांच्या नावाला सहमती नसल्याची माहिती समोर आली आहे.

  • 10/15

    तर, काँग्रेसचे नेते मनीष तिवारी यांना उमेदवारी दिली जाऊ शकते, असे बोलण्यात येत आहे.

  • 11/15

    गेहलोत, थरुर यांच्यासह काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्याही नावाची चर्चा आहे.

  • 12/15

    दिग्विजय सिंह सध्या राहुल गांधी यांच्यासोबत भारत जोडो यात्रेत सामील आहे. लवकरच ते सोनिया गांधी यांची भेट घेण्याची शक्यता आहे.

  • 13/15

    दरम्यान, राहुल गांधी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीपासून अद्यापही दूर आहेत.

  • 14/15

    2019 च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत त्यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.

  • 15/15

    त्यावेळी राहुल गांधी यांनी म्हटलं होत की, येथून पुढचा काँग्रेसचा अध्यक्ष हा गांधी घराण्याबाहेरचाचं असेल. ( सर्व फोटो / इंडियन एक्सप्रेस / काँग्रेस ट्विटर अकाउंट )

TOPICS
काँग्रेसCongressमराठी बातम्याMarathi Newsराहुल गांधीRahul Gandhiसोनिया गांधीSonia Gandhi

Web Title: Ashok gehlot shashi tharoor manish tiwari digvijay singh candidate congress president election ssa

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.