• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता सविस्तर
  • लोकसत्ता प्रीमियम
  • Subscribe at Rs 699
  • नरेंद्र मोदी
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. aditya thackeray celebrate diwali with children build fort in his matoshree residence prd

PHOTO : आदित्य ठाकरेंची अनोखी दिवाळी, लहानग्यांसोबत मातोश्रीवर उभारला ‘बालेकिल्ला’

एकीकडे दिवाळी सण उत्साहाने साजरा केला जात असताना दुसरीकडे राज्यातील नेते एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत.

October 25, 2022 20:01 IST
Follow Us
  • ADITYA THACKERAY
    1/14

    सध्या देशात दिवाळीची धूम आहे. हा सण भारतासह जगभरातील अनेक देशांत साजरा केला जात आहे.

  • 2/14

    महाराष्ट्रातील राजकीय नेतेदेखील सध्या आपापल्या कुटुंबीयांसोबत दीपावली सण साजरा करत आहेत.

  • 3/14

    एकीकडे दिवाळी सण उत्साहाने साजरा केला जात असताना दुसरीकडे राज्यातील नेते एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत.

  • 4/14

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवाळीचा संदर्भ देत आम्ही तीन महिन्यांपूर्वीच (बंडखोरी आणि सत्तांतर) फटाके फोडले असा टोला उद्धव ठाकरे गटाला लगावला.

  • 5/14

    तर शिंदे यांच्या याच टोलेबाजीला उद्धव ठाकरे गटातील नेत्या किशोरी पेडणेकर यांनी जशास तसे उत्तर दिले.

  • 6/14

    एकीकडे ही राजकी कुरघोडी सुरू असताना उद्धव ठाकरे गटातील नेते आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या निवासस्थानी दिवाळीचा वेळ छोट्या मुलांसोबत घालवला.

  • 7/14

    तुम्ही ३ महिन्यांपूर्वी फोडलेल्या फटाक्यांचे पॅकेज वेगळेच होते, असे पेडणेकर म्हणाल्या आहेत.

  • 8/14

    तुम्ही ३ महिन्यांपूर्वी फोडलेल्या फटाक्यांचे पॅकेज (आमदारांना पैसे दिल्याचा संदर्भ) वेगळेच होते, असे पेडणेकर म्हणाल्या आहेत.

  • 9/14

    त्यांनी दिवाळीनिमित्त मातोश्री या त्यांच्या निवासस्थानी चिखलापासून किल्ल्याची प्रतिकृती उभारली आहे.

  • 10/14

    किल्ल्यांची प्रतिकृती निर्माण केल्यानंतर त्याचे काही फोटो आदित्य ठाकरे यांनी समाजमाध्यमावर प्रदर्शित केले आहेत.

  • 11/14

    स्वराज्याचे प्रतीक म्हणून दिवाळीत किल्ल्यांची प्रतिकृती उभारून महाराष्ट्राचा इतिहास जागवला जातो, असे आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

  • 12/14

    महाराष्ट्राच्या तरुणाईला याच किल्ल्यांकडून निधड्या छातीने लढत राहण्याची प्रेरणा मिळते- आदित्य ठाकरे

  • 13/14

    किल्ला बांधत असताना पुन्हा एकदा बालपण जगण्याची संधी मिळतेच, पण मराठमोळ्या स्वराज्याचे पाईक असण्याची जाणीवसुद्धा बाळगोपाळांच्या मनात निर्माण होते.- आदित्य ठाकरे

  • 14/14

    आज मातोश्री येथे लहान मुलांसोबत त्यांच्या किल्ला बांधणीच्या कामात सहभागी झालो आणि पुन्हा बालपण मनात जागं झालं, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

TOPICS
आदित्य ठाकरेAaditya Thackerayउद्धव ठाकरेUddhav ThackerayशिवसेनाShiv Sena

Web Title: Aditya thackeray celebrate diwali with children build fort in his matoshree residence prd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.