• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. ridha rashid answer ajit pawar in molestation case against jitendra awhad pbs

Photos : “बागुलबुवा करण्याची गरज नाही”, विनयभंगप्रकरणी अजित पवारांच्या वक्तव्यावर पीडितेचं प्रत्युत्तर, म्हणाल्या…

अजित पवार व मविआच्या महिला नेत्यांच्या वक्तव्यांवर तक्रारदार रिधा रशीद यांनी प्रत्युत्तर दिले.

November 14, 2022 18:45 IST
Follow Us
  • राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर भाजपा महिला मोर्चा महामंत्री रिधा रशीद यांनी विनयभंगाचा आरोप केला.
    1/9

    राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर भाजपा महिला मोर्चा महामंत्री रिधा रशीद यांनी विनयभंगाचा आरोप केला.

  • 2/9

    याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवारांनी आव्हाडांची बाजू घेत या प्रकरणाचा बागुलबुवा करण्याची गरज नाही असं म्हटलं.

  • 3/9

    याशिवाय महाविकासआघाडीच्या काही महिला नेत्यांनीही राज्यपालांची भेट घेतली.

  • 4/9

    तसेच धक्का दिला म्हणून विनयभंगाची केस दाखल झाली, तर मुंबईत लाखो केस दाखल कराव्या लागतील, असं म्हणत त्यांनी तक्रारकर्त्या रशीद यांच्यावर निशाणा साधला.

  • 5/9

    या वक्तव्यांवर तक्रारदार रिधा रशीद यांनी प्रत्युत्तर दिले. त्या सोमवारी (१४ नोव्हेंबर) मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

  • 6/9

    हा धक्का आहे का? धक्का लागणं आणि पकडून धक्का देणं या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत – रिधा रशीद

  • 7/9

    चालताना आपल्याला किती लोकांचे धक्के लागतात. पण हात पकडून धक्का देणं वेगळं आहे – रिधा रशीद

  • 8/9

    व्हिडीओत सर्वांनी पाहिलं की, त्यांनी मला धक्का देऊन आजूबाजूच्या पुरुषांच्या अंगावर ढकललं आहे – रिधा रशीद

  • 9/9

    त्यामुळे माझ्यासाठी जितेंद्र आव्हाड यांनी दिलेला धक्का हा गुन्हाच आहे – रिधा रशीद

TOPICS
अजित पवारAjit Pawarजितेंद्र आव्हाडJitendra Awhadभारतीय जनता पार्टीBJPराष्ट्रवादी काँग्रेस पक्षNCPविनयभंगMolestation

Web Title: Ridha rashid answer ajit pawar in molestation case against jitendra awhad pbs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.