• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. photos of congress leader rahul gandhi bharat jodo yatra public rally in shegaon pbs

Photos : महाराष्ट्रीयन फेटा, तुफान आतिषबाजी अन् भव्य जनसमुदाय; पाहा राहुल गांधींच्या शेगाव सभेतील खास फोटो…

राहुल गांधींच्या शेगाव सभेतील खास फोटो…

November 18, 2022 21:08 IST
Follow Us
  • काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील 'भारत जोडो यात्रा' शुक्रवारी (१८ नोव्हेंबर) शेगावमध्ये आली.
    1/19

    काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील ‘भारत जोडो यात्रा’ शुक्रवारी (१८ नोव्हेंबर) शेगावमध्ये आली.

  • 2/19

    या ठिकाणी राहुल गांधींनी शेगावमधील गजानन महाराज देवस्थानाला भेट दिली.

  • 3/19

    या ठिकाणी राहुल गांधींचं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं.

  • 4/19

    राहुल गांधींनी गजानन महाराजांचं दर्शन घेतलं.

  • 5/19

    मनसेने शेगावमधील सभा होऊ देणार नाही असा इशारा दिल्याने मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था होती.

  • 6/19

    राहुल गांधी शेगाव देवस्थानातून थेट सभास्थळी गेले.

  • 7/19

    शेगावमधील भारत जोडोच्या सभेसाठी मोठ्या प्रमाणात काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

  • 8/19

    या ठिकाणी राहुल गांधींच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजीही करण्यात आली.

  • 9/19

    राहुल गांधींना ऐकण्यासाठी महाराष्ट्रभरातून काँग्रेस कार्यकर्ते शेगावला आले होते.

  • 10/19

    सभेच्या ठिकाणी फेटा बांधून राहुल गांधींचं स्वागत करण्यात आलं.

  • 11/19

    या सभेला उपस्थितांची संख्या इतकी होती की अनेकांच्या बसण्याची गैरसोयही झाली.

  • 12/19

    सभेच्या मंचावर राज्यासह देशभरातील दिग्गज नेत्यांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

  • 13/19

    भव्य मंचासमोर हजारोंच्या संख्येने जनसमुदाय हजर होता.

  • 14/19

    सभेला इतकी गर्दी होती की काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना सभेनंतर कोणतीही गडबड न करता शांततेने जाण्याचं आवाहनही करावं लागलं.

  • 15/19

    राहुल गांधींनी या सभेसमोर भाषण करताना शेतकऱ्यांचं कर्जबाजारीपण आणि कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित केला.

  • 16/19

    तसेच सरकार शेतकऱ्यांचं कर्म माफ करण्यास नकार देतंय, मात्र उद्योगपतींचे हजारो कोटी रुपये माफ करत असल्याचा आरोप केला.

  • 17/19

    राहुल गांधींनी आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊंवरही भाष्य करत कौतुक केलं.

  • 18/19

    तसेच महाराष्ट्राच्या जनतेने दिलेलं प्रेम आयुष्यभर कधीच विसरणार नाही, अशी भावना व्यक्त केली.

  • 19/19

    सभेनंतर राहुल गांधींनी शेगावच्या देवस्थान भोजनालयात जेवण केलं. (सर्व फोटो – भारत जोडो ट्विटर)

TOPICS
काँग्रेसCongressभारत जोडो यात्राBharat Jodo Yatraराहुल गांधीRahul Gandhi

Web Title: Photos of congress leader rahul gandhi bharat jodo yatra public rally in shegaon pbs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.