• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. photos ye friendship will continue aditya thackerays statement after meeting tejashwi yadav nitish kumar msr

PHOTOS : ‘ये दोस्ती आगे भी चलती रहेगी’, तेजस्वी यादव, नितीशकुमार यांच्या भेटीनंतर आदित्य ठाकरेंचं विधान!

संविधान, लोकशाहीसाठी देशातल्या तरूणांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचेही म्हणाले आहेत.

November 23, 2022 20:00 IST
Follow Us
  • शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी आज बिहारचे उपमुख्यमंत्री आणि राजदचे युवानेते तेजस्वी यादव यांची भेट घेतली.
    1/12

    शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी आज बिहारचे उपमुख्यमंत्री आणि राजदचे युवानेते तेजस्वी यादव यांची भेट घेतली.

  • 2/12

    या भेटीवेळी आदित्य ठाकरे यांनी तेजस्वी यादव यांना छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती तेजस्वी यांना भेट दिली.

  • 3/12

    तेजस्वी यादव यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे म्हणाले की, ये दोस्ती आगे चलती रहेगी.

  • 4/12

    संविधान बचाव आणि लोकशाही वाचवण्यासाठी दोन युवा नेत्यांची ही भेट होती असं आदित्य ठाकरे म्हणाले.

  • 5/12

    पर्यावरण, विकासात्मक गोष्टींवर चर्चा, औद्योगिक विकास, देशातील युवकांच्या रोजगाराच्या समस्यांबाबतही चर्चा केली असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले.

  • 6/12

    या भेटीनंतर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया देताना संविधान आणि लोकशाहीसाठी देशातल्या तरूणांनी संपर्कात राहून, एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं.

  • 7/12

    आदित्य ठाकरे यांनी पटना येथे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांची सदिच्छा भेट घेतली.

  • 8/12

    यावेळी सध्याच्या विविध विषयांवर चर्चा झाली.

  • 9/12

    बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंशी नितीश कुमार यांचे जुने संबंध आहेत, त्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

  • 10/12

    या भेटीपूर्वीही नितीश कुमार, तेजस्वी यादव यांच्याशी आमचं बोलणं व्हायचं. सध्या नितीश कुमार, तेजस्वी यादव बिहारमध्ये उत्तम काम करत आहेत. असंही आदित्य म्हणाले.

  • 11/12

    आमच्यात कोणतीही कटुता नाही. ही मित्रता आगामी काळातही अशीच राहील, असा मला विश्वास आहे.

  • 12/12

    या भेटीला राजकीय रंग देऊ नये, असे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

TOPICS
आदित्य ठाकरेAaditya Thackerayनितीश कुमारNitish KumarशिवसेनाShiv Sena

Web Title: Photos ye friendship will continue aditya thackerays statement after meeting tejashwi yadav nitish kumar msr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.