• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. bharat jodo yatra of rahul gandhi is in madhya pradesh priyanka gandhi kamanath participated in yatra rvs

PHOTOS: राहुल गांधींची ‘भारत जोडो’ यात्रा मध्य प्रदेशात, पाहा आत्तापर्यंतच्या प्रवासाची खास झलक

७ सप्टेंबरला कन्याकुमारीतून निघालेली काँग्रेसची ‘भारत जोडो’ यात्रा महाराष्ट्रानंतर मध्य प्रदेशात दाखल झाली आहे

November 25, 2022 15:39 IST
Follow Us
  • काँग्रेस खासदार राहुल गांधींच्या 'भारत जोडो' यात्रेचा सध्या मध्य प्रदेशातून प्रवास सुरू आहे. (फोटो सौजन्य- काँग्रेस ट्विटर)
    1/15

    काँग्रेस खासदार राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेचा सध्या मध्य प्रदेशातून प्रवास सुरू आहे. (फोटो सौजन्य- काँग्रेस ट्विटर)

  • 2/15

    काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी खंडवामध्ये ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी झाल्या होत्या.(फोटो सौजन्य-पीटीआय)

  • 3/15

    काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनीदेखील पदयात्रेत उपस्थिती दर्शवली.(फोटो सौजन्य- काँग्रेस ट्विटर)

  • 4/15

    प्रियांका गांधी आणि राहुल गांधी चिमुकलीसोबत संवाद साधताना…(फोटो सौजन्य- काँग्रेस ट्विटर)

  • 5/15

    खंडवा येथील ‘भारत जोडो’ यात्रेत प्रियांका गांधीसह त्यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी हजेरी लावली होती.(फोटो सौजन्य-पीटीआय)

  • 6/15

    मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ आणि राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत.(फोटो सौजन्य- काँग्रेस ट्विटर)

  • 7/15

    मध्य प्रदेशातील बुऱ्हानपूरमध्ये काँग्रेसजणांनी हजेरी लावली होती.(फोटो सौजन्य-पीटीआय)

  • 8/15

    ‘ये जवानी है कुर्बान, राहुल गांधी के नाम’ म्हणत ‘भारत जोडो’ यात्रेची फ्रेम काँग्रेस समर्थकाकडून राहुल गांधींना भेट देण्यात आली.(फोटो सौजन्य- काँग्रेस ट्विटर)

  • 9/15

    ‘भारत जोडो’ यात्रेत ‘जय जवान जय किसान’ म्हणत शेतकऱ्यांनीही हजेरी लावली होती.(फोटो सौजन्य- काँग्रेस ट्विटर)

  • 10/15

    खंडवामध्ये स्थानिक कार्यकर्त्यासोबत संवाद साधताना राहुल गांधी.(फोटो सौजन्य-पीटीआय)

  • 11/15

    मध्य प्रदेशमध्ये पोहोचण्यापूर्वी या यात्रेने महाराष्ट्रातून मार्गक्रमण केले. नांदेडमध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे आणि राहुल गांधी ढोलवादनाचा आनंद लुटताना…(फोटो सौजन्य-पीटीआय)

  • 12/15

    हिंगोली जिल्ह्यात राहुल गांधींची चिमुकली समर्थक ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी झाली होती.(फोटो सौजन्य-पीटीआय)

  • 13/15

    वाशिम जिल्ह्यातील काँग्रेसच्या पदयात्रेत लहानग्यांनी सहभाग घेतला होता.(फोटो सौजन्य-पीटीआय)

  • 14/15

    अकोला जिल्ह्यात लहानथोरांसह सर्वांनी ‘भारत जोडो’ यात्रेत हजेरी लावली होती.(फोटो सौजन्य-पीटीआय)

  • 15/15

    बुलडाण्यात चिमुकल्या समर्थकासोबत राहुल गांधी.(फोटो सौजन्य-पीटीआय)

TOPICS
काँग्रेसCongressभारत जोडो यात्राBharat Jodo Yatraराहुल गांधीRahul Gandhi

Web Title: Bharat jodo yatra of rahul gandhi is in madhya pradesh priyanka gandhi kamanath participated in yatra rvs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.