• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. jaganmohan reddy is the richest cm in the country while goa pramod sawant is at the bottom of the list do you know the net worth of eknath shinde pvp

Photos: जगनमोहन रेड्डी देशातील सर्वांत श्रीमंत CM, तर यादीच्या तळाशी गोव्याचे प्रमोद सावंत; शिंदेंची एकूण संपत्ती…

आज आपण भारतातील १० सर्वांत श्रीमंत मुख्यमंत्ऱ्यांच्या संपत्तीविषयी जाणून घेऊया.

December 16, 2022 18:34 IST
Follow Us
  • richest indian chief minister
    1/12

    आपल्या देशात जेव्हाही एखादी व्यक्ती निवडणुकीसाठी उभी राहते तेव्हा तिला आपल्या संपूर्ण संपत्तीची माहिती निवडणूक आयोगाकडे द्यावी लागते. म्हणूनच देशातील प्रत्येक मुख्यमंत्र्याच्या संपत्तीची माहिती निवडणूक आयोगाकडे आहे.

  • 2/12

    या माहितीनुसार पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सोडल्या तर आपल्या देशातील सर्व मुख्यमंत्री कोट्याधीश आहेत. आज आपण भारतातील १० सर्वांत श्रीमंत मुख्यमंत्र्याच्या संपत्तीविषयी जाणून घेऊया.

  • 3/12

    आंध्र प्रदेश : मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी – ५१० कोटी

  • 4/12

    अरुणाचल प्रदेश : पेमा खांडू – १६३ कोटी

  • 5/12

    ओदिशा : नवीन पटनायक – ६३ कोटी

  • 6/12

    पुद्दुचेरी : एन रंगासामी – ३८.३९ कोटी

  • 7/12

    नागालँड : नेप्यू रियो – ३६.४१ कोटी

  • 8/12

    तेलंगण : के. चंद्रशेखर राव – २३.५५ कोटी

  • 9/12

    छत्तीसगड : भूपेश बघेल – २३.०५ कोटी

  • 10/12

    आसाम : हिमंत बिस्वा शर्मा – १७.२७ कोटी

  • 11/12

    गोवा : प्रमोद सावंत – ९.३७ कोटी

  • 12/12

    महाराष्ट्र : एकनाथ शिंदे – ११.५६ कोटी (Photos: PTI)

TOPICS
एकनाथ शिंदेEknath Shindeममता बॅनर्जीMamata Banerjeeमुख्यमंत्रीManmohan Singh

Web Title: Jaganmohan reddy is the richest cm in the country while goa pramod sawant is at the bottom of the list do you know the net worth of eknath shinde pvp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.