• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. bjp mla at rashtriya swayamsevak sangh office at reshim bagh in nagpur with fadnvis msr

PHOTOS : “ऊर्जा मिळवण्यासाठी आम्ही या ठिकाणी येतो, आमच्या सगळ्यांसाठी ही प्रेरणाभूमी आहे”

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसाचं विधान; विधिमंडळात जाण्याअगोदर भाजपा आमदारांनी नागपुरामधील रेशीमबागेतील संघ कार्यालयास दिली भेट

Updated: December 27, 2022 13:50 IST
Follow Us
  • विधिमंडळ अधिवेशनाचं आजचं कामकाज सुरू होण्याअगोदर भाजपाच्या आमदारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपुरातील रेशीमबाग कार्यालयास भेट दिली.(फोटो-- फडणवीस ट्विटर)
    1/9

    विधिमंडळ अधिवेशनाचं आजचं कामकाज सुरू होण्याअगोदर भाजपाच्या आमदारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपुरातील रेशीमबाग कार्यालयास भेट दिली.(फोटो– फडणवीस ट्विटर)

  • 2/9

    यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.

  • 3/9

    फडणवीस म्हणाले, “मागील २५ वर्षे सातत्याने जेव्हा जेव्हा नागपुरात अधिवेशन होतं, आम्ही भाजपाचे सर्व आमदार हे या ठिाकणी स्मृतिस्थळावर येतो.

  • 4/9

    “डॉ. हेडगेवार, गोळवलकर गुरूजी यांच्या समाधींचं दर्शन घेतो आणि एक परिचयात्मक छोटासा कार्यक्रम या ठिकाणी होतो.”

  • 5/9

    “यंदाही दोन वर्षांच्या खंडानंतर आम्ही या ठिकाणी आलो, कारण दोन वर्ष या ठिकाणी अधिवेशनच झालं नाही.”

  • 6/9

    “सगळ्यांमध्ये या ठिकाणी येण्याची एक उत्कंठा होती.”

  • 7/9

    “आमच्या सगळ्यांसाठी ही प्रेरणाभूमी आहे.”

  • 8/9

    “ज्या राष्ट्रीयतेच्या विचारातून आम्ही देशात किंवा विविध क्षेत्रात काम करतो, त्या विचाराचा जन्म ज्या ठिकाणी झाला आणि त्याचे जे ऊर्जा पुरुष आहेत त्यांच्याकडून उर्जा मिळवण्यासाठी आम्ही या ठिकाणी येत असतो.”

  • 9/9

    याप्रसंगी सर्व भाजपा आमदारांना ‘भविष्यातला भारत’ हे पुस्तक भेट म्हणून देण्यात आले.

TOPICS
आरएसएसRSSआरएसएस प्रमुख मोहन भागवतRSS Chief Mohan Bhagwatदेवेंद्र फडणवीसDevendra Fadnavisभारतीय जनता पार्टीBJP

Web Title: Bjp mla at rashtriya swayamsevak sangh office at reshim bagh in nagpur with fadnvis msr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.