“तुम्ही एकाचवेळी सावरकर आणि नेताजींच्या…”, सुभाषचंद्र बोस यांच्या नातूचं मोहन भागवंतांना प्रत्युत्तर “एकाच पानावर नेताजी आणि सावरकर…” By पॉलिटिकल न्यूज डेस्क सत्ताकारण Updated: January 24, 2023 21:47 IST
“भारत देश महान झाला पाहिजे हे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं स्वप्न अधुरं, आता आपल्याला..” कोलकाता येथील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात मोहन भागवत यांनी काय म्हटलं आहे जाणून घ्या. By लोकसत्ता ऑनलाइन देश-विदेश January 23, 2023 12:08 IST
संघाने मुस्लीम समाजावर अटी लादू नयेत; उर्दू माध्यमे व्यक्त करतायत चिंता संघाकूडन होणारी वक्तव्ये, तसेच उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सर्वोच्च न्यायालयाबाबत व्यक्त केलेले मत हे लोकशाहीसाठी घातक असल्याचा सूर देशभरातील उर्दू… By लोकसत्ता ऑनलाइन सत्ताकारण January 18, 2023 18:44 IST
Video: “कदाचित मोहन भागवतांनी गीता, उपनिषदं वाचली नसतील, पण हिंदू धर्मात…”, राहुल गांधींचा हल्लाबोल! राहुल गांधी म्हणतात, “त्यांना जो कुठला रंग हवाय, तो रंग ते घेऊ शकतात. पण जे हिंदू धर्मात लिहिलंय, ते ते… By पॉलिटिकल न्यूज डेस्क देश-विदेश Updated: January 17, 2023 17:11 IST
‘.. तर प्रभू श्रीरामाची श्रेष्ठता सांगून काहीही उपयोग नाही’, संघाचे महासचिव दत्तात्रेय होसबळे यांचे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महासचिव दत्तात्रेय होसबळे देशभक्ती बाबत महत्त्वाचे विधान केले आहे. By लोकसत्ता ऑनलाइन सत्ताकारण January 14, 2023 16:06 IST
“मी जनावरांचा डॉक्टर आहे, जनावरांमध्येही एलजीबीटीप्रमाणे…”, सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी “आपल्या समाजात आधीपासून एलजीबीटीक्यू समूह (LGBTQ+) आहे,” असं मत व्यक्त केलं. By प्रविण शिंदे नागपूर / विदर्भ Updated: January 13, 2023 23:13 IST
VIDEO: “आपल्या समाजात आधीपासून LGBTQ+ समूह आहेत, पण…”, जरासंधाच्या सेनापतींचं उदाहरण देत मोहन भागवतांचं मोठं विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत एलजीबीटीक्यू (LGBTQ+) समूहाबाबत मोठं विधान केलं आहे. “आपल्या समाजात आधीपासून एलजीबीटीक्यू समाज आहेत,” असं… By प्रविण शिंदे नागपूर / विदर्भ Updated: January 13, 2023 21:11 IST
ज्येष्ठ पशुवैद्य प्रतिष्ठानच्या पुरस्कार वितरण समारंभात काय म्हणाले सरसंघचालक? समाजात विविध मार्गाने सेवा करणाऱ्या अनेक संस्था कार्यरत आहेत. सेवेने आत्मीयता वाढत असते आणि ती आत्मीयतेमुळेच होऊ शकते. By लोकसत्ता टीम नागपूर / विदर्भ January 13, 2023 14:17 IST
नागपूर : भगव्या ध्वजाशिवाय संघाचा कोणीही आदर्श नाही, सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा भगव्या ध्वजाशिवाय कोणीही आदर्श नाही स्वामी विवेकानंद यांच्या १६० व्या जयंतीनिमित्त बोलत होते.. By लोकसत्ता टीम नागपूर / विदर्भ January 13, 2023 09:51 IST
नागपूर : धर्म आचरणाने वाढतो, डॉ. मोहन भागवत यांचे प्रतिपादन आपल्या आचरणावर दृढ राहून धर्मरक्षणाचे कार्य प्रत्येकाने केले पाहिजे, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केली. By लोकसत्ता टीम नागपूर / विदर्भ January 12, 2023 09:27 IST
‘भारतातील मुस्लिमांना धोका नाही’, डॉ. भागवत यांच्या विधानावर ओवैसींचा पलटवार; म्हणाले “अल्लाहची मर्जी म्हणून…” डॉ. मोहन भागवत यांच्या मुलाखतीमध्ये त्यांनी मुस्लिम समाजाबाबत भाष्य केलं होतं. त्यानंतर असदद्दिन ओवैसी यांनी पलटवार केला. By पॉलिटिकल न्यूज डेस्क देश-विदेश January 11, 2023 14:27 IST
जागृत हिंदू युद्धात आक्रमक होणे नैसर्गिक! सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे मत ‘द ऑर्गनायझर’ आणि ‘पाञ्चजन्य’ या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विचारांच्या नियतकालिकांना भागवत यांनी मुलाखत दिली. By एक्सप्रेस वृत्तसेवा देश-विदेश January 11, 2023 03:43 IST
विचारी माणूस हाच श्रद्धावान, मोहन भागवत यांचे मत जग विश्वासावर चालते. मनुष्य हा एकमेव प्राणी असा आहे, की जो स्वतः विश्वास ठेवतो आणि दुसऱ्यांना विश्वास ठेवायला लावतो. By लोकसत्ता टीम पुणे January 8, 2023 22:31 IST
“आमच्या सगळ्यांसाठी ही प्रेरणाभूमी आहे” रेशीमबागेतील संघ कार्यालयास भाजपा आमदारांच्या भेटीनंतर फडणवीसांचं विधान! “ऊर्जा मिळवण्यासाठी आम्ही या ठिकाणी येत असतो”, असंही फडणवीस म्हणाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइन नागपूर / विदर्भ Updated: December 27, 2022 13:45 IST
“पश्चिमेला काबूलपासून पूर्वेला…, उत्तरेला तिबेटपासून…”; ‘अखंड भारता’बद्दल मोहन भागवतांचं विधान! म्हणाले, “मागील ४० हजार वर्षांपासून…” कोणीही दुसऱ्याची प्रार्थना पद्धत बदलण्याचा प्रयत्न करु नये, असंही ते म्हणाले. By लोकसत्ता ऑनलाइन देश-विदेश November 16, 2022 09:35 IST
“भारतात राहणारी प्रत्येक व्यक्ती हिंदू”, मोहन भागवत यांचे विधान; म्हणाले, “जो व्यक्ती देशाला…” Mohan Bhagwat: कोणालाही पूजा करण्याची पद्धत बदलण्याची गरज नाही, असे सरसंघचालकांनी म्हटले आहे By लोकसत्ता ऑनलाइन देश-विदेश Updated: November 16, 2022 09:58 IST
परकीय आक्रमणानंतर आयुर्वेदाचे महत्त्व घटले; सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रतिपादन आयुर्वेद क्षेत्रातील व्यक्ती काहीही करू शकतात, असे मत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले. By लोकसत्ता टीम नागपूर / विदर्भ November 13, 2022 15:17 IST
‘समरसते’च्या त्यागाशिवाय सामाजिक भेदभाव जाईल ? डॉ बाबासाहेब आंबेडकरांना प्रिय असलेला शब्द होता समता. पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्या जागी समरसता हा शब्द का वापरतो ?… By मिलिंद मुरुगकर विशेष लेख November 12, 2022 10:28 IST
प्रभू श्रीराम यांच्याकडून सर्वांनी प्रेरणा घ्यावी, समाजातील प्रत्येक घटकाला जोडण्याचे काम करावे – सरसंघचालक मोहन भागवत प्रभू श्रीराम यांनी समाजातील सर्व घटकांना एकत्र करण्याचे काम केले, असे मोहन भागवत म्हणाले. By लोकसत्ता ऑनलाइन देश-विदेश November 9, 2022 08:55 IST
जातिप्रथा आणि धम्मदीक्षा जातिप्रथा समूळ नष्ट करण्याचे आवाहन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेले आहे, तसे खरोखरच झाले तर आंबेडकरवादी चळवळींचे प्रयोजन संपेल आणि… By चंद्रकांत कांबळे विशेष लेख October 24, 2022 11:14 IST
30 Photos Photos : “परंपरेत आधीपासून LGBTQ+ समूह ते जनावरांमध्येही असाच प्रकार”, वाचा मोहन भागवतांची मोठी विधानं मोहन भागवत यांनी संघाचं मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझर या साप्ताहिकाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. यावेळी त्यांनी नेमकी काय विधानं केली याचा… By प्रविण शिंदे बातम्या Updated: January 14, 2023 00:52 IST View Photos
9 Photos PHOTOS : “ऊर्जा मिळवण्यासाठी आम्ही या ठिकाणी येतो, आमच्या सगळ्यांसाठी ही प्रेरणाभूमी आहे” उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसाचं विधान; विधिमंडळात जाण्याअगोदर भाजपा आमदारांनी नागपुरामधील रेशीमबागेतील संघ कार्यालयास दिली भेट By पॉलिटिकल न्यूज डेस्क बातम्या Updated: December 27, 2022 13:50 IST View Photos
15 Photos PHOTOS: “देशात धार्मिक असंतुलन, घुसखोरी मोठ्या समस्या”, वाचा सरसंघचालक मोहन भागवतांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे By लोकसत्ता ऑनलाइन बातम्या Updated: October 5, 2022 12:49 IST View Photos
12 Photos दुहीचा शाप, संघाची विचारसरणी आणि असंगाशी संग.. संभाजी ब्रिगेडशी युतीनंतर उद्धव ठाकरेंची टोलेबाजी! Shivsena Sambhaji Brigade Yuti : संभाजी ब्रिगेडशी युतीच्या घोषणेनंतर उद्धव ठाकरेंची तुफान टोलेबाजी! By लोकसत्ता ऑनलाइन बातम्या August 26, 2022 19:57 IST View Photos
9 Photos Photos: महिलांबाबत दृष्टीकोन बदलण्याचा मोहन भागवतांनी पुरुषांना दिला सल्ला; म्हणाले, “त्यांना मार्गदर्शन करणे हे पुरुषांच्या…” नागपूरमधील चिटणवीस सेंटरमध्ये एका पुस्तक प्रकाश सोहळ्यामध्ये मोहन भागवत बोलत होते By लोकसत्ता ऑनलाइन Trending Gallery August 18, 2022 19:59 IST View Photos
एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री म्हणून देशात ८ व्या क्रमाकांवर; राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता म्हणाला, “उद्धव ठाकरे यांच्या तुलनेत शिंदे…”
Best PM Survey : पंडित नेहरू, नरेंद्र मोदी की इंदिरा गांधी? देशाचे सर्वांत लोकप्रिय पंतप्रधान कोण? लोकांची पसंती नेमकी कोणाला; जाणून घ्या
21 मसाबा गुप्ताने अदिती राव हैदरीच्या पहिल्या पतीशी केलंय दुसरं लग्न; जाणून घ्या कोण आहे सत्यदीप मिश्रा
9 Photos: धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज आणि कथावाचक जया किशोरी लग्न करणार? धीरेंद्र शास्त्री म्हणाले…