
“कैलास पर्वतावर चीनचा ताबा आहे आणि भक्त मंडळी शिवजींना ताजमहालखाली शोधत आहेत. नव्या पिढीच्या हाती सध्याचे राज्यकर्ते नेमके काय ठेवणार…
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाची टेहळणी करणाऱ्या एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे.
” सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अतिउत्साही प्रतिक्रिया देऊ नका असे आदेश भाजपा व आरएसएस या दोघांनीही देशभरातील कार्यकर्त्यांना दिले होते.
“मुंबई स्वतंत्र करण्याची भाषा मधल्या काळात फडणवीसादी नेत्यांनी केली. शिवसेना व मराठी माणूस भाजपाचा हा डाव यशस्वी होऊ देणार नाही.”
आज जनता दरबार उपक्रमास छगन भुजबळ उपस्थित राहिले असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
आप उत्तर प्रदेशातील लोकांना शिक्षित करण्यासाठी १० हजार तिरंगा शाखा उघडणार आहे.
राहुल गांधी यांनी सीबीएससीचा उल्लेख ‘सेंट्रल बोर्ड ऑफ सप्रेसिंग एज्युकेशन’ अर्थातच शिक्षणाला दडपणारी संस्था असा केला आहे.
बैठकीच्या सत्रात स्नेहल प्रकाशनतर्फे ‘संघयोगी’ या पुस्तकाचे प्रकाशन भागवत यांच्या हस्ते झाले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी कोणतंही काम लहान मोठं नसतं, असं मत व्यक्त केलं.
“धार्मिक अस्मिता जरुर जपाव्यात. मात्र, जाणीवपूर्वक प्रक्षोभक विधाने करून तेढ निर्माण करणे चुकीचे आहे.”
सरसंघचालक मोहन भागवत यांनी १५ वर्षांमध्ये अखंड भारत पहायला मिळेल असं वक्तव्य नुकतचं केलं होतं.
साध्वी ऋतंभरा म्हणतात, “ही मुलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक बनतील. ते बजरंगदलाचे बजरंगदेव बनतील. ते विश्वहिंदू परिषदेचे समर्पित कार्यकर्ते बनतील”!
“मागील सात वर्षांमध्ये देशाचं मानसिक विभाजन भाजपा, नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने घडवून आणलं.” असाही एक आरोप केलेला आहे.
सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुढील १५ वर्षात अखंड भारत होईल आणि आपल्या सर्वांना तो पहायला मिळेल असं विधान केलं आहे
“हिंदू राजाने कधीही मशिदींवर, चर्चवर हल्ला केल्याचं एकही उदाहरण नाही”
आधी वीर सावरकरांना भारतरत्न द्या, बाळासाहेबांचेही आभार माना; संजय राऊतांचा मोहन भागवतांना सल्ला
“आम्ही अहिंसेचा पुरस्कार करतो, मात्र पुरस्कार हातात दंडुके घेऊनच होईल”
शिवाजी पार्कवरील बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाच्या जागेमुळे संघाला शाखा भरवण्यात अडचणी येऊ लागल्या आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी जम्मू काश्मीरमधील काश्मिरी पंडितांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका मांडली आहे.
तो दिवस कधीच येणार नाही; काँग्रेसच्या आमदारांकडून जोरदार आक्षेप
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.