• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. raj thackerays love for pune look at these photos msr

राज ठाकरेंचं पुण्यावरील प्रेम; बघा या फोटोंमधून

पुणे दौऱ्यावर असताना राज ठाकरेंनी सहजीवन व्याख्यानमालेत ‘नवं काही तरी’ या विषयावर संवादही साधला

Updated: December 29, 2022 14:15 IST
Follow Us
  • महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन दिवस पुणे दौऱ्यावर होते, त्यावेळी त्यांनी विविध कार्यक्रमांना हजेरी लावली. यावेळी त्यांना पुणेकरांकडूनही मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. (फोटो-मनसे ट्विटर)
    1/9

    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन दिवस पुणे दौऱ्यावर होते, त्यावेळी त्यांनी विविध कार्यक्रमांना हजेरी लावली. यावेळी त्यांना पुणेकरांकडूनही मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. (फोटो-मनसे ट्विटर)

  • 2/9

    पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखांचे उद्घाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या हस्ते झाले.

  • 3/9

    पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रचंड संख्येत गर्दी करत राज ठाकरेंचे स्वागत केले.

  • 4/9

    काही ठिकाणी राज ठाकरेंचे औक्षणही करण्यात आले.

  • 5/9

    राज ठाकरेंनी सहजीवन व्याख्यानमालेत ‘नवं काही तरी’ या विषयावर संवाद साधला, या कार्यक्रमासही मोठी गर्दी होती.

  • 6/9

    यावेळी राज ठाकरे म्हणाले, “राजकारण म्हणजे फक्त निवडणुका नाहीत… राजकारणातही अनेक अंग आहेत तुम्ही विविधांगाने योगदान देऊ शकता.”

  • 7/9

    “राजकारणात फक्त वारसा लागतो हे खोटं आहे… वारसाने तुम्ही एखाद्याला राजकारणात आणू शकता पण लादू शकत नाही.”

  • 8/9

    “महाराष्ट्रात अनेक मुलं-मुली शेती क्षेत्रात क्रांतिकारी प्रयोग करत आहेत मी त्यांना भेटायला जाणारच आहे पण त्यांना राजकारणातही आणणार.”

  • 9/9

    “मी महाराष्ट्राला आवाहन करू इच्छितो, तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करत असाल, कोणत्याही वयोगटाचे असा… राजकारणात या मी संधी द्यायला तयार आहे.”

TOPICS
पुणे न्यूजPune NewsमनसेMNSराज ठाकरेRaj Thackeray

Web Title: Raj thackerays love for pune look at these photos msr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.