Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. sanjay raut replied to bjp leader narayan ranes criticism msr

PHOTOS : “कालपर्यंत मी गप्प होतो आज तू मर्यादा सोडली आहेस, हिंमत आहे तर एकटा फिर… ” संजय राऊतांचा नारायण राणेंना इशारा!

पाहा एकेरी भाषेत नेमकी काय टीका केली आहे; नारायण राणेंचं मंत्रीपद जाणार असल्याचही भाकीत राऊतांनी केलं आहे.

Updated: January 6, 2023 19:41 IST
Follow Us
  • संजय राऊतांविरोधात आपण तक्रार दाखल करणार असल्याचा नारायण राणेंनी इशारा दिल्यानंतर, संजय राऊतांनीही राणेंविरोधात आक्रमक भूमिका घेत एकेरी भाषेत त्यांच्यावर टीका करत प्रत्युत्तर दिले आहे.(सर्व संग्रहित छायाचित्र)
    1/9

    संजय राऊतांविरोधात आपण तक्रार दाखल करणार असल्याचा नारायण राणेंनी इशारा दिल्यानंतर, संजय राऊतांनीही राणेंविरोधात आक्रमक भूमिका घेत एकेरी भाषेत त्यांच्यावर टीका करत प्रत्युत्तर दिले आहे.(सर्व संग्रहित छायाचित्र)

  • 2/9

    संजय राऊत म्हणाले, “पादरा पावटा आहे तो बाळासाहेबांच्या भाषेत, पादरा माणूस आहे. आतापर्यंत मी त्याच्याविषयी काही बोललो नाही, हा सगळ्यांना अरे तुरे करतो हा कोण आहे? ”

  • 3/9

    “मुख्यमंत्र्यांना अरे तुरे, कालपर्यंत एकनाथ शिंदेना अरे तुरे करत होता. जुने व्हिडीओ काढा त्यात मोदींनाही अरे तुरे.”

  • 4/9

    “डरपोक लोक आहात तुम्ही. पळून गेलात किरीट सोमय्यांनी तुमच्यावर जे आरोप केलेत, त्यावर उत्तर दिलं का तुम्ही?”

  • 5/9

    “तुमच्या १०० बोगस कंपन्या आणि इतर सगळं बाहेर काढतो आता मी.”

  • 6/9

    “परत सांगतो नारायण राणे माझ्या नादाला लागू नकोस. झालं आता मी कालपर्यंत गप्प होतो आज तू मर्यादा सोडली आहेस. तुझ्यासारखे आले ५६ आणि गेले. ”

  • 7/9

    “नामर्द माणूस आहेस तू ईडी आणि सीबीआयच्या भीतीने पळून गेलास. तू आम्हाला लढायच्या गोष्टी काय सांगोतस. तुझी लायकी आहे का?”

  • 8/9

    “हे राऊत विरुद्ध राणे वैगरे काही नाही, त्याला वेड लागलं आहे. तो वेड्यांच्या कळपात आहे. त्या नारायण राणेची सटकली आहे.”

  • 9/9

    “शिंदे गटाच्या माणसांना सामवून घेण्यासाठी नारायण राणेचं मंत्रीपद जाणार आहे, म्हणून तो भैसटला आहे.”

TOPICS
नारायण राणेNarayan Raneभारतीय जनता पार्टीBJPशिवसेनाShiv Senaसंजय राऊतSanjay Raut

Web Title: Sanjay raut replied to bjp leader narayan ranes criticism msr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.