• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. shivsena workers spits on sanjay raut face banner morph picture with donkey shinde group ladies beats with shoes photos viral svs

संजय राऊतांच्या बॅनरवर थुंकून शिंदे गटाचा मोर्चा! चप्पल घेऊन शिवसेना महिला कार्यकर्त्या आल्या अन्… Photos व्हायरल

Shivsena Workers Spits On Sanjay Raut Face Banner: ‘संज्या ओढतो गांजा’ म्हणत पुण्यात बॅनरबाजी सुरु असतानाच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी संजय राऊतांच्या फोटोवर थुंकून मोर्चा काढला होता.

June 3, 2023 17:38 IST
Follow Us
  • Shivsena Workers Spits On Sanjay Raut Face Banner Morph Picture With Donkey Shinde Group Ladies Beats With Shoes Photos Viral
    1/9

    खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्यासंदर्भात प्रश्न विचारताच ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत काल (२ जून) ऑन कॅमेरा थुंकले होते. यानंतर आता शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट वाद पुन्हा पेटला आहे.

  • 2/9

    अजित पवारांनी सुद्धा “संजय राऊतांनी किंवा कुणीही बोलताना संयम राखला पाहिजे”, अशी प्रतिक्रिया देत या प्रकरणावर भाष्य केले होते.

  • 3/9

    आज अजित पवारांवर पलटवार करत राऊतांनी “धरणांमध्ये मुतण्यापेक्षा थुंकणं चांगलं” असे सडेतोड उत्तर दिले होते

  • 4/9

    आता या सगळ्या वादात पुण्यातील गुडलक चौकात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार मोर्चाच काढला आहे

  • 5/9

    शिंदे गटाचे कार्यकर्ते हातात संजय राऊतांचे बॅनर घेऊन चौकात उतरले होते. यावेळी फोटोवर संजय राऊतांचा फोटो लावलेला होता.

  • 6/9

    काळ्या चिकटपट्टीने संजय राऊतांच्या चेहऱ्यावर ‘X’ काढून काही बॅनर या कार्यकर्त्यांनी हातात धरले होते.

  • 7/9

    गाढव व रेड्याच्या फोटोवर संजय राऊतांचा चेहरा लावून शिंदे गटाचे कार्यकर्ते यावर थुंकले होते.

  • 8/9

    काही बॅनर्सवर ‘संज्या ओढतो गांजा’, ‘धिक्कार असो’ अशी वाक्ये लिहिलेली होती.

  • 9/9

    तर मोर्चात सहभागी महिला कार्यकर्त्यांनी संजय राऊतांच्या फोटोवर चप्पल मारली आहे.

  • (सर्व फोटो: पवन खेंगरे)
TOPICS
एकनाथ शिंदेEknath Shindeपुणे न्यूजPune Newsभारतीय जनता पार्टीBJPशिवसेनाShiv Senaसंजय राऊतSanjay Raut

Web Title: Shivsena workers spits on sanjay raut face banner morph picture with donkey shinde group ladies beats with shoes photos viral svs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.