• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. aaditya thackeray friend and yuvasena leader join shinde group who is rahul kanal ssa

PHOTOS : आदित्य ठाकरेंचे खंदे समर्थक ते शिंदे गटात प्रवेश करण्याची चर्चा; राहुल कनाल कोण आहेत?

युवासेनेतील अंतर्गत राजकारणामुळे राहुल कनाल शिंदे गटाच्या मार्गावर असल्याचं बोललं जात आहेत.

June 30, 2023 19:52 IST
Follow Us
  • युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांचे खंदे समर्थक राहुल कनाल एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या मार्गावर असल्याची चर्चा आहे. राहुल कनाल शनिवारी ( १ जुलै ) मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जात आहे.
    1/9

    युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांचे खंदे समर्थक राहुल कनाल एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या मार्गावर असल्याची चर्चा आहे. राहुल कनाल शनिवारी ( १ जुलै ) मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जात आहे.

  • 2/9

    काही दिवसांपूर्वी आयकर विभागाने राहुल कनाल यांच्या घरावर छापेमारी केली होती. पण, त्यात काहीच निप्षन्न झालं नव्हतं.

  • 3/9

    या परिस्थितीत राहुल कनाल यांनी आदित्य ठाकरे यांची साथ सोडली नव्हती. मात्र, युवासेनेतील अंतर्गत राजकारणामुळे राहुल कनाल शिंदे गटाच्या मार्गावर असल्याचं बोललं जात आहेत.

  • 4/9

    राहुल कनाल कोण आहेत, याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

  • 5/9

    आदित्य ठाकरे यांची कोअर कमिटी ही युवासेनेची ताकद मानली जाते. या कोअर कमिटीतील आणि आदित्य ठाकरे यांच्या एकदम जवळची विश्वासू व्यक्ती म्हणून राहुल कनाल यांची ओळख आहे.

  • 6/9

    राहुल कनाल मुंबई महापालिकेत स्वीकृत सदस्य होते.

  • 7/9

    महाविकास आघाडीची सत्ता असताना शिर्डी देवस्थान समितीवर ते सदस्य राहिले आहेत.

  • 8/9

    सलमान खान आणि विराट कोहली यांच्यासारख्या सेलिब्रिटींबरोबर राहुल कनाल यांचं मैत्रीचे संबंध आहेत.

  • 9/9

    दिशा सालियान आणि सुशांतसिंग राजपूत प्रकरणाशी राहुल कनाल यांचे संबंध जोडण्यात आले होते.

TOPICS
आदित्य ठाकरेAaditya Thackerayउद्धव ठाकरेUddhav Thackerayएकनाथ शिंदेEknath ShindeशिवसेनाShiv Sena

Web Title: Aaditya thackeray friend and yuvasena leader join shinde group who is rahul kanal ssa

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.