• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. women tell about naked parade by mob in manipur violence pbs

आधी नग्न करत धिंड काढली, मग सामूहिक बलात्कार; मणिपूरमधील पीडितेचे धक्कादायक खुलासे, म्हणाली…

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एका पीडित महिलेने इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या प्रतिक्रियेत आपली कैफियत सांगितली. त्याचा आढावा…

July 21, 2023 21:03 IST
Follow Us
  • मणिपूरमधील दोन महिलांना जमावाने नग्न करत धिंड काढली आणि त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला.
    1/12

    मणिपूरमधील दोन महिलांना जमावाने नग्न करत धिंड काढली आणि त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला.

  • 2/12

    या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गुरुवारी (२० जुलै) या दोन पीडितेंपैकी एका महिलेने इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या प्रतिक्रियेत आपली कैफियत सांगितली.

  • 3/12

    यात तिने पोलिसांनीच आम्हाला जमावाच्या ताब्यात दिल्याची धक्कादायक माहिती दिली आहे. यामुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

  • 4/12

    वयवर्षे २० आणि ४० असलेल्या या दोन पीडित महिलांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

  • 5/12

    १८ मे रोजी दाखल झालेल्या गुन्ह्यात जबाब देताना एका पीडितेने २० वर्षाच्या पीडितेवर सामूहिक बलात्कार झाल्याचंही म्हटलं आहे.

  • 6/12

    यात काही लोक या महिलांना नग्न करत धिंड काढताना रस्त्यावरून चालताना दिसत आहेत. इतकंच नाही, तर जमावातील लोकांनी या महिलांच्या शरीराला ओरबाडत शारीरिक अत्याचारही केले.

  • 7/12

    जमावाने आमच्या गावावर हल्ला केल्यानंतर आसरा घेण्यासाठी आम्ही जंगलाकडे पळालो – पीडित महिला

  • 8/12

    यानंतर थौबाल पोलिसांनी आमची सुटका केली आणि पोलीस स्टेशनला घेऊन गेले – पीडित महिला

  • 9/12

    मात्र, पोलीस स्टेशनपासून २ किलोमीटर अंतरावर असतानाच जमावाने आम्हाला थांबवलं – पीडित महिला

  • 10/12

    काही अंतरावर गेल्यावर पोलिसांनी आम्हाला रस्त्यावर जमावाबरोबर सोडून दिलं – पीडित महिला

  • 11/12

    पोलिसांनीच आम्हाला जमावाच्या हवाली केलं – पीडित महिला

  • 12/12

    जमाव त्यांच्या गावावर हल्ला करत होता तेव्हा पोलीसही हजर होते – पीडित महिला

TOPICS
मणिपूरManipurसामूहिक बलात्कारGang Rape

Web Title: Women tell about naked parade by mob in manipur violence pbs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.