scorecardresearch

Gang Rape News

bilkis bano
Bilkis Bano Case: बिल्किस बानोंची सर्वोच्च न्यायालयात धाव, सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींच्या सुटकेला दिलं आव्हान

२००२ गुजरात दंगलींंदरम्यान बिल्किस बानो यांच्यावर सामूहिक बलात्कार झाला होता. तेव्हा २१ वर्षीय बिल्किस पाच महिन्यांच्या गर्भवती होत्या

Chitra Wagh on Jalna gang rape
VIDEO: महिलेला चहामध्ये गुंगीचं औषध पाजून सामूहिक बलात्कार, फोटो आणि व्हिडीओ पाहून पतीचा मृत्यू, चित्रा वाघ म्हणाल्या…

भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी जालना जिल्ह्यातील सामूहिक बलात्कार प्रकरणावर प्रतिक्रिया दिली.

chhattisgarh nurse gang rape
धक्कादायक! आरोग्य केंद्रात नर्सवर सामूहिक बलात्कार, अत्याचाराचे चित्रीकरण केल्याने संताप

छत्तीसगडमध्ये आरोग्य केंद्रात एका नर्सला बांधून तिच्यावर चार जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Ghaziabad Police
Ghaziabad gang-rape case : सामूहिक बलात्कार झालाच नाही; पोलिसांचा दावा, पोलिस खोटं बोलत असल्याचा महिलेचा आरोप

दिल्ली महिला आयोगाने या प्रकरणी गाझियाबाद पोलिसांना नोटीस बजावली आहे.

gang rape
गाझियाबादमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार ; पीडितेची प्रकृती स्थिर; चार जणांना अटक

ही दिल्लीची रहिवासी महिला गोणीत गुंडाळलेली, हात-पाय बांधलेल्या अवस्थेत आढळली. तिच्या गुप्तांगात लोखंडी गज घुसवण्यात आल्याचे समजते.

supreme court bilkis bano rape case verdict
Bilkis Bano Case : आधी चांगल्या वर्तणुकीमुळे बलात्कारातील दोषींना सोडल्याचा दावा, आता पॅरोलवर असताना विनयभंगाचा आरोप

बिल्किस बानो सामूहिक बलात्कार आणि हत्याप्रकरणातील दोषीने १९ जून २०२० रोजी पॅरोलवर तुरुंगाबाहेर असताना एका महिलेचा विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल…

The truck driver and his accomplice tried to rape the woman by threatening her with a knife
शिष्यांकडून पन्नाशीच्या संन्यासिणीवर आश्रमात सामूहिक बलात्कार, युपीतली धक्कादायक घटना

घटनेची माहिती पोलिसांना दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप पीडितेनं आश्रम प्रमुखावर केला आहे

andaman nicobar gangrape case
२१ वर्षीय तरुणीचा IAS अधिकाऱ्यावर सामूहिक बलात्काराचा आरोप; नोकरीचं आमिष दाखवून धमकावल्याचा दावा!

अंदमान निकोबारमध्ये सामूहिक बलात्कार केल्याचा आयएएस अधिकाऱ्यावर आरोप!

Chitra Wagh 3
आदिवासी महिलेवर सामूहिक अत्याचार करून हत्या, ४२ दिवस मृतदेह पुरल्याचा आरोप, चित्रा वाघ म्हणाल्या…

नंदूरबारमध्ये एका आदिवासी महिलेवर सामूहिक अत्याचार करून तिची हत्याचा झाल्याचा गंभीर आरोप पीडितेच्या वडिलांनी केला. यानंतर चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया…

nandurbar gang rape victim,
नंदुरबार घटनेची महिला आयोगाकडून दखल ;  तपासासाठी विशेष पथक स्थापन

धडगाव तालुक्यातील खडक्या येथे आदिवासी विवाहितेचे काही जणांनी अपहरण करून अत्याचारानंतर तिचा खून केल्याचा संशय आहे.

कागदपत्रांअभावी  शवविच्छेदन रखडले ; नंदुरबार बलात्कार-हत्याप्रकरणी दिरंगाई सुरूच

नंदुरबारमधील धडगाव येथे १ ऑगस्ट रोजी आदिवासी महिलेचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळला होता.

dalit sisters raped and murder
दलित बहिणींची बलात्कार करून हत्या ; उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरीतील घटना; सहा आरोपींना अटक

बुधवारी १५ आणि १७ वर्षांच्या या बहिणींचे मृतदेह गावातील झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले होते.

woman Rape on pretext of marriage in latur
मुंबई : नऊ वर्षाच्या मुलीवर तिघांचा बलात्कार ; पोलिसांकडून आरोपी अटकेत

आजोबांच्या वयाच्या तीन इसमांनी एका नऊ वर्षाच्या मुलीवर अनेकदा बलात्कार झाल्याची घटना भांडूप येथे समोर आली.

young man raped girlfriend beating refusing have sexual relationship nagpur
महिलांविरोधातील गुन्ह्यांत घट ; राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाचा अहवाल; सर्वाधिक गुन्हे बलात्काराचे

एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, मुंबई २०२१ मध्ये महिलांशी संबंधित ५५४३ गुन्ह्यांची नोंद झाली होती.

gang rape
मुंबई : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या तिघांविरोधात गुन्हा दाखल ; आरोपींमध्ये दोन वयोवृद्धांचा समावेश

तक्रारदार मुलगी नऊ वर्षांची असून एका स्वयंसेवी संस्थेमार्फत तिला बालसुधारगृहात दाखल करण्यात आले होते.

bhandara gang rape survivor,
भंडारा बलात्कार प्रकरण : पीडितेला सहा आठवड्यांसाठी रूग्णालयातून सुट्टी देण्यासाठी चाचपणी

रुग्णाची प्रकृती चांगली असल्याने आता सहा आठवडे तिच्यावर मेडिकलमध्ये उपचार करण्याबाबत फारसे काही नाही

Rape of a young woman with the lure of marriage
ठाणे : अल्पवयीन मुलीवर सामूहिक लैंगिक अत्याचार ; समाजमाध्यमावर झाली होती ओळख

भिवंडी येथील काल्हेर भागात १६ वर्षीय मुलीवर सामूहिक लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Bilkis Bano Supreme Court
Bilkis Bano case: “आरोपींना सोडलं जाऊ नये”, १४ वर्षांपूर्वी दोषींना शिक्षा सुनावणाऱ्या न्यायमूर्तींची भूमिका, गुजरात सरकारचेही टोचले कान

गुन्हेगारांना माफी देताना सरकारने पीडित आणि गुन्ह्याच्या स्वरुपाचा विचार केला पाहिजे, असे खडेबोल माजी न्यायमूर्तींनी सरकारला सुनावले आहे

Rape Cases
विश्लेषण : बलात्कार प्रकरणातील शिक्षा काय सांगतात? पीडितांना खरोखर न्याय मिळतो का?

हैदराबाद मध्ये २७ नोव्हेंबर रोजी रात्री चार जणांनी २५ वर्षांच्या डॉक्टर तरुणीवर वर सामूहिक बलात्कार करून तिचा खून केला.

bilkis-bano
‘न घाबरता जगण्याचा माझा हक्क मला परत द्या’; दोषींच्या सुटकेनंतर बिल्किस बानोची गुजरात सरकारकडे मागणी

या दोषींच्या सुटकेने माझी शांतता हिरावून घेतली आहे, असेही बिल्किस बानो म्हणाल्या.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

संबंधित बातम्या