• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. rahul gandhi bike ride pangong lake ladakh pics leh visit rajiv gandhi birthday ssa

हातात हेल्मेट, रायडर लूक, बाइक चालवत राहुल गांधी पोहचले लडाखला; पाहा PHOTOS

माजी पंतप्रधान राजीव गांधींच्या जयंतीनिमित्त राहुल गांधी लडाख दौऱ्यावर गेल्याचं सांगितलं जातंय.

Updated: August 19, 2023 20:22 IST
Follow Us
  • काँग्रेस नेते राहुल गांधी लडाख दौऱ्यावर आहेत.
    1/6

    काँग्रेस नेते राहुल गांधी लडाख दौऱ्यावर आहेत.

  • 2/6

    शनिवारी ( १९ ऑगस्ट ) सकाळी राहुल गांधी रायडरच्या लूकमध्ये दिसले. राहुल गांधी यांनी पँग्नॉग सरोवरापर्यंत बाइक चालवली आहे. राहुल गांधींच्या अधिकृत अकाउंटवरून हे फोटो शेअर करण्यात आले आहेत.

  • 3/6

    यात राहुल गांधी स्वत:हा बाइक चालवताना दिसत आहेत. या फोटोवर कॅप्शन लिहिलं की, “पँग्नॉग सरोवर हे जगातील सर्वांत सुंदर ठिकाणांपैकी एक असल्याचं माझे वडील म्हणायचे.”

  • 4/6

    मिळालेल्या माहितीनुसार, राहुल गांधी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंती पँग्नॉग सरोवर येथे साजरी करणार आहेत.

  • 5/6

    राहुल गांधींनी ५०० हून अधिक युवकांशी शुक्रवारी संवाद साधला, अशी माहिती लेह काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी दिली.

  • 6/6

    कलम ३७० आणि ३५ ( अ ) रद्द केल्यानंतर आणि जम्मू-काश्मीर वेगळे झाले. नवी केंद्र शासित प्रदेशाची निर्मिती झाल्यानंतर राहुल गांधींचा हा पहिलाच लडाख दौरा आहे.

TOPICS
काँग्रेसCongressराहुल गांधीRahul GandhiलडाखLadakh

Web Title: Rahul gandhi bike ride pangong lake ladakh pics leh visit rajiv gandhi birthday ssa

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.