scorecardresearch

national conference logo
निवडणूक चिन्हाची लढाई थेट सर्वोच्च न्यायालयात, अखेर नॅशनल कॉन्फरन्सचा विजय; लडाखमध्ये नेमकं काय घडलं?

२०१९ साली जम्मू आणि काश्मीर राज्याचे विभाजन झाले. त्यानंतर लडाख या प्रदेशालाही केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर करण्यात आले.

Devendra Fadnavis in Leh
“जेथे श्वास घेणे कठीण आहे, अशा ठिकाणी…”; लेहमध्ये युद्ध संग्रहालयाच्या भूमिपूजनानंतर फडणवीस म्हणाले…

लेहमधील कारु येथे त्रिशुळ युद्ध संग्रहालयाच्या कामाचे भूमिपूजन आज (३ सप्टेंबर) महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.

Aksai Chin Map China
चीनकडून अरुणाचल प्रदेश आणि अक्साई चीनवर दावा का करण्यात येतो?

जी-२० शिखर परिषदेआधी चीनने एक नवा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. सोमवारी (२८ ऑगस्ट) चीनने वर्ष २०२३ साठीचा नवा…

rahul gandhi narendra modi aksai chin
“मोदी खोटं बोलत होते, आख्ख्या लडाखला माहितीये की…”, राहुल गांधींचं टीकास्र; चीनचा केला उल्लेख!

राहुल गांधी म्हणतात, “मी तर कित्येक वर्षांपासून सांगतोय. मी आत्ता लडाखहून आलोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी इतक्या…!”

supreme court
‘लोकशाहीची पुनर्स्थापना महत्त्वाची’; जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा कधी मिळणार? सुप्रीम कोर्टाचा केंद्राला सवाल

जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा कधी मिळणार? याबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडे विचारणा केली आहे.

rahul gandhi in ladakh
चीन सीमावादावरून राहुल यांचे पंतप्रधानांवर पुन्हा टीकास्र; भाजपचे आक्रमक प्रत्युत्तर : आरोप बिनबुडाचे

चीनने लडाखमधील भारताची हजारो किलोमीटर जमीन ताब्यात घेतली आहे, दुर्दैवाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांबरोबरच्या बैठकीत पूर्णपणे खोटी माहिती…

rahul gandhi
लडाखमधील कुरणांवर चीनचा ताबा; काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा दावा

लडाखमध्ये चीनने एक इंचही जमीन ताब्यात घेतली नसल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वक्तव्य असत्य असल्याचा दावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी…

vaibhav bhoite
राजाळेचे सुपुत्र वैभव भोईटे यांना लडाखमध्ये वीरमरण; लष्कराचा ट्रक दरीत कोसळून झाला अपघात

लडाखच्या दक्षिण भागात न्योमा येथील कियारी परिसरात काल शनिवारी (दि. १९) रोजी सायंकाळच्या सुमारास लष्कराचा ट्रक दरीत कोसळून झालेल्या अपघातात…

Rahul Gandhi
“चीनच्या सैन्याची लडाखमध्ये घुसखोरी, लोकांची जमीन बळकावली”, स्थानिकांशी चर्चेनंतर राहुल गांधींचा दावा

लडाख दौऱ्यावर असलेल्या काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी दावा केला आहे की, लडाखमध्ये चीनच्या सैन्याने भारतीय हद्दीत घुसखोरी केली आहे.

Rahul gandhi
6 Photos
हातात हेल्मेट, रायडर लूक, बाइक चालवत राहुल गांधी पोहचले लडाखला; पाहा PHOTOS

माजी पंतप्रधान राजीव गांधींच्या जयंतीनिमित्त राहुल गांधी लडाख दौऱ्यावर गेल्याचं सांगितलं जातंय.

indian and china flag
लडाखमध्ये ६५ पैकी २६ गस्त ठिकाणे भारताने गमावली? श्वेतपत्रिका काढण्याची काँग्रेसची मागणी

केंद्र सरकार लडाखमधील चिनी घुसखोरीचे वास्तव देशवासीयांपासून लपवून ठेवत असून यासंदर्भात श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली पाहिजे

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×