Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. baramati ajit pawar warm welcome shower and flowers fron jcb ssa

PHOTOS : जेसीबीतून पुष्पवृष्टी, क्रेनच्या माध्यमातून हार; बारामती अजितदादामय

सगळीकडे एकच वादा ‘अजित दादा’ या घोषणांनी परिसर दणाणून गेला.

Updated: August 26, 2023 21:16 IST
Follow Us
  • शिंदे-भाजपा सरकारमध्ये सामील झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बारामतीत पहिल्यांदाच शनिवारी ( २६ ऑगस्ट ) आगमन झालं.
    1/6

    शिंदे-भाजपा सरकारमध्ये सामील झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बारामतीत पहिल्यांदाच शनिवारी ( २६ ऑगस्ट ) आगमन झालं.

  • 2/6

    ठिकठिकाणी अजित पवारांवर झेंडू आणि गुलाबाचं वर्षाव करण्यात आला.

  • 3/6

    सगळीकडे एकच वादा ‘अजित दादा’ या घोषणांनी परिसर दणाणून गेला.

  • 4/6

    बँड पथक, ढोलपथकासह ओपनजीपमधून अजित पवारांची मिरवणूक निघाली.

  • 5/6

    यावेळी पूत्र पार्थ पवारही अजित पवारांबरोबर जीपमध्ये होते.

  • 6/6

    अजित पवार यांच्या पुप्षवर्षाव करण्यासाठी जेबीसी ठिकठिकाणी सज्ज होते. एकजणाने क्रेनच्या माध्यमातून हवेत लटकत अजित पवार यांना हार घालत त्यांच्यावरील प्रेम व्यक्त केलं. ( पवन खेंगरे, इंडियन एक्स्प्रेस छायाचित्र )

TOPICS
अजित पवारAjit Pawarपुणे न्यूजPune NewsबारामतीBaramati

Web Title: Baramati ajit pawar warm welcome shower and flowers fron jcb ssa

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.