बारामती (Baramati) हे पुणे जिल्ह्याच्या दक्षिण पूर्व भागात वसलेला तालुका आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामुळे बारामती शहराची ओळख देशात आहे. बारामती तालुक्याच्या पूर्वेस इंदापूर तालुका,पश्चिमेस पुरंदर तालुका,उत्तरेला दौंड तालुका आणि दक्षिणेस सातारा जिल्ह्यातील फलटण तालुका आहे. बारामती (Baramati) तालुक्यामधून निरा डावा कालवा व निरा नदीवर असणाऱ्या बंधाऱ्यामुळे बारामती तालुक्याचा दक्षिण भाग बागायती भाग म्हणून ओळखला जातो आणि इथे ऊसाचे उत्पादन जास्त घेतले जाते. त्यामुळे या परिसरात साखर कारखानेही जास्त आहेत. Read More
बारामती येथील अहिल्यादेवी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालयातील शासकीय कार्यक्रमात ज्येष्ठ नेते शरद पवार, बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह…
उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती येथील कसब्यातील राष्ट्रवादी भवनातून कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. तसंच काही कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेशही होणार आहे.
मालवणमध्ये राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या घटनेच्या निषेधार्थ खासदार सुप्रिया सुळे यांनी…