• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. sikkim flash flood 23 army personnel miising lachen valley due to cloudburst teesta river jshd import tmb

Sikkim Flash Flood Photos: सिक्कीममध्ये महापूर; तिस्ता नदीच्या पाणी पातळीत वाढ, २३ जवान बेपत्ता

CloudBurst in Sikkim : सिक्कीममध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे.

October 5, 2023 14:48 IST
Follow Us
  • sikkim news
    1/8

    सिक्कीममध्ये लोणाक तलावात झालेल्या ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. (पीटीआय फोटो)

  • 2/8

    अधिकाऱ्यांनी दिलेली माहितीनुसार, तिस्ता नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे सिक्कीममधील अनेक भागात ऑरेंज आणि रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. (पीटीआय फोटो)

  • 3/8

    या पुरामुळे २३ लष्करी जवान बेपत्ता असल्याचीही माहिती आहे. (पीटीआय फोटो)

  • 4/8

    बातमीनुसार, काल रात्री दीड वाजण्याच्या सुमारास तिस्ता नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. (पीटीआय फोटो)

  • 5/8

    त्यापाठोपाठ चुंगथांग धरणातून पाण्याचा विसर्ग केल्यामुळे सखल भागातील पाणी पातळीत १५ तें २० फुटांची वाढ झाली. (पीटीआय फोटो)

  • 6/8

    गुवाहाटीचे संरक्षण पीआरओ म्हणाले की, लष्कराचे २३ जवान बेपत्ता आहेत तर ४१ वाहने पाण्यात बुडाली आहेत. (पीटीआय फोटो)

  • 7/8

    या पुरामध्ये बंगाल आणि सिक्कीमला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग १० चा काही भाग वाहून गेला आहे. (पीटीआय फोटो)

  • 8/8

    नदी किनाऱ्यालगत राहणाऱ्या नागरिकांचे स्थलांतर केले जात असून बचावकार्य देखील सुरु आहे. (पीटीआय फोटो) (हे पण वाचा: मीठ न खाण्याची सवय होती श्रीदेवीच्या मृत्यूचे कारण, जाणून घ्या आणखी काय असू शकतात त्याचे तोटे )

TOPICS
पूरFloodभारतीय सैन्यदलIndian |Armyमराठी बातम्याMarathi News

Web Title: Sikkim flash flood 23 army personnel miising lachen valley due to cloudburst teesta river jshd import tmb 01

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.