Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. sanjay raut big statement on eknath shinde deepak kesarkar pbs

“दीपक केसरकर एकनाथ शिंदेंच्या पाठीत खंजीर खुपसून…”; संजय राऊतांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केसरकरांचा एकेरी उल्लेख करत सडकून टीका केली. ते नेमकं काय म्हणाले याचा हा आढावा…

October 10, 2023 16:45 IST
Follow Us
  • शिवसेनेतील बंडखोरीनंतर शिंदे गट आणि ठाकरे गट वारंवार आमनेसामने आलेला पाहायला मिळत आहे.
    1/12

    शिवसेनेतील बंडखोरीनंतर शिंदे गट आणि ठाकरे गट वारंवार आमनेसामने आलेला पाहायला मिळत आहे.

  • 2/12

    शिवसेनेच्या शिंदे गटातील मंत्री दीपक केसरकरांनी दसरा मेळाव्याच्या माध्यमातून ठाकरे गट सहानुभुती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप केला.

  • 3/12

    यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केसरकरांचा एकेरी उल्लेख करत सडकून टीका केली. ते नेमकं काय म्हणाले याचा हा आढावा…

  • 4/12

    कोण दीपक केसरकर? केसरकरांचा शिवसेनेशी काय संबंध आहे? – संजय राऊत

  • 5/12

    हा सावंतवाडीमधील मोती तलावावरचा डोमकावळा आहे – संजय राऊत

  • 6/12

    दीपक केसरकरांचा शिवसेनेशी काहीही संबंध नाही – संजय राऊत

  • 7/12

    त्यांना ना इकडल्या शिवसेनेशी काही संबंध आहे, ना तिकडल्या शिवसेनेशी काही संबंध आहे – संजय राऊत

  • 8/12

    हा माणूस पदासाठी, सत्तेसाठी शिवसेनेत आला – संजय राऊत

  • 9/12

    त्यांना उद्धव ठाकरेंनी मंत्री केलं. त्याला आमचा विरोध होता – संजय राऊत

  • 10/12

    हे बाहेरचे लोक घेऊ नका असं आमचं म्हणणं होतं. कारण हे पाठीत खंजीर खुपसून पळून जातील – संजय राऊत

  • 11/12

    दीपक केसरकरांना अर्थमंत्री, गृहराज्यमंत्री, दोनदा आमदार केलं. आता हे आम्हाला शिकवत आहेत का? – संजय राऊत

  • 12/12

    हे एकनाथ शिंदेंच्या पाठीत खंजीर खुपसून भाजपात जातील – संजय राऊत (सर्व छायाचित्र – संग्रहित)

TOPICS
एकनाथ शिंदेEknath Shindeदीपक केसरकरDeepak Kesarkarसंजय राऊतSanjay Raut

Web Title: Sanjay raut big statement on eknath shinde deepak kesarkar pbs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.