• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. minister shambhuraj desai answer allegations of sanjay raut over cabinet meeting dispute pbs

“धूर निघाला म्हणजे आग लागली आहे का?”; पत्रकाराच्या प्रश्नावर मंत्री शंभुराज देसाई म्हणाले…

मंत्री शंभुराज देसाई यांनी संजय राऊतांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे. ते नेमकं काय म्हणाले याचा हा आढावा…

November 9, 2023 15:40 IST
Follow Us
  • शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी
    1/18

    शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी “मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मंत्रीमंडळ बैठकीत दोन मंत्री एकमेकांच्या अंगावर धावून गेले. मंत्रीमंडळ बैठकीत गँगवॉर झालं, चकमक झाली,” असा दावा केला.

  • 2/18

    याला शिवसेनेच्या शिंदे गटातील मंत्री शंभुराज देसाई यांनी संजय राऊतांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे. ते नेमकं काय म्हणाले याचा हा आढावा…

  • 3/18

    हे असं कशावरून घडलं आहे – शंभुराज देसाई

  • 4/18

    आम्ही मंत्रीमंडळ बैठकीत होतो. असं काही घडलं असतं, तर तुम्हाला बाहेर आल्यावर समजलं असतं ना – शंभुराज देसाई

  • 5/18

    आम्ही मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर एकमेकांच्या हातात हात घालून बाहेर आलो. चर्चा खेळीमेळीत झाली – शंभुराज देसाई

  • 6/18

    जे मंत्रीमंडळ बैठकीत घडलंच नाही, ते घडलं असं भासवलं जात आहे – शंभुराज देसाई

  • 7/18

    ज्यांना दुसरं काम नाही, विकासाची दृष्टी नाही, राज्याला चांगले विचार द्यायचे नाही ते जाणीवपूर्वक टीका करत आहेत – शंभुराज देसाई

  • 8/18

    कंड्या पसरवत आहेत, अफवा उठवत आहेत. राऊतांना हे एकच काम आहे. त्यामुळे राऊतांना महाराष्ट्र गांभीर्याने घेत नाही – शंभुराज देसाई

  • 9/18

    संजय राऊतांना कोण माहिती देतं मला माहिती नाही. राऊतांचे खबरे त्यांना चुकीची माहिती देत आहेत – शंभुराज देसाई

  • 10/18

    हे खबरे राऊतांना कधीतरी अडचणीत आणतील – शंभुराज देसाई

  • 11/18

    मंत्रीमंडळात गँगवॉर हा हास्यास्पद शब्द संजय राऊतांसारखा चारवेळा खासदार राहिलेला व्यक्ती वापरतो. याचं आम्हाला आश्चर्य वाटतं – शंभुराज देसाई

  • 12/18

    मंत्रिमंडळातील सर्व मंत्री जबाबदार व्यक्ती आहेत. राऊत म्हणत आहेत असं किंचितही मंत्रीमंडळ बैठकीत काही घडलेलं नाही – शंभुराज देसाई

  • 13/18

    आमचे सहकारी हसन मुश्रीफ यांनी सकाळीच सांगितलं आहे की, राऊतांनी असं सिद्ध केलं, याचे पुरावे दाखवले, तर आम्ही राजीनामा देऊ – शंभुराज देसाई

  • 14/18

    मी मुश्रीफ यांच्या भूमिकेशी १०० टक्के सहमत आहे – शंभुराज देसाई

  • 15/18

    संजय राऊत दावा करत आहेत असं बिल्कूल काहीही घडलेलं नाही – शंभुराज देसाई

  • 16/18

    संजय राऊतांना ही सवय आहे की, उचलली जीभ लावली टाळ्याला. ते मनाला वाटेल ते बोलतात – शंभुराज देसाई

  • 17/18

    त्यांच्याकडे आम्ही कुणीही गांभीर्याने बघत नाही. राऊतांना तेवढ्यासाठीच नेमलं आहे – शंभुराज देसाई

  • 18/18

    ते त्यांना दिलेलं काम चोख बजावत आहेत. मात्र, त्याकडे गांभीर्याने बघावं अशी बाब नाही – शंभुराज देसाई (सर्व छायाचित्र – संग्रहित, लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

TOPICS
एकनाथ शिंदेEknath Shindeशंभूराज देसाईShambhuraj Desaiसंजय राऊतSanjay Raut

Web Title: Minister shambhuraj desai answer allegations of sanjay raut over cabinet meeting dispute pbs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.