scorecardresearch

Shambhuraj Desai News

Uddhav Thackeray vs Shambhuraj desai
“…तेव्हापासून उद्धव ठाकरे टोमणे मारायला लागले”, शंभूराज देसाईंचा टोला, म्हणाले, “घालून-पाडून…”

शंभूराज देसाई म्हणाले की, “उद्धव ठाकरे पूर्वी असं कोणाला घालून पाडून बोलायचे नाहीत.”

desai
उद्धव ठाकरे आणि फडणवीसांच्या भेटीने शिंदे गटात अस्वस्थता? शंभूराज देसाई म्हणाले…

“देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना सांगितलं असेल, शिवसेना…”

ajit pawar shambhuraje desai
शरद पवारांबद्दल केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावरून राष्ट्रवादीने दादा भुसेंना घेरलं, शंभूराज देसाई आले मदतीला धावून; नेमकं काय घडलं?

“संजय राऊत जे आमच्या मतांवर निवडून आले आणि आता आम्हाला…”

minister shambhuraj desai angry on officers
रुग्णालयात बाह्ययंत्रणेद्वारे कर्मचारी नेमावेत; संपामुळे रुग्णांची गैरसोय नको, शंभूराज देसाई यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

रुग्णालयातील बाहय रुग्णाच्या तपासणीवर परिणाम होणार नाही व नागरिकांची गैरसोय होणार नाही यांची काळजी घ्यावी.

shambhuraje desai jitendra awhad
शीतल म्हात्रे प्रकरणातील तरूणांच्या अटकेवर आव्हाडांचा आक्षेप, शंभूराज देसाईंचं सडेतोड प्रत्युत्तर; नेमकं काय घडलं?

“तपासात सर्व गोष्टी पुढं आल्यावर त्याच्यात कोण दोषी आहेत, हे…”

sheetal mhatre viral video case investigated by sit minister shambhuraj desai briefed in assembly
शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडीओ प्रकरणाचा तपास एसआयटीकडे, शंभूराज देसाईंची विधानसभेत माहिती

मंत्री शंभूराज देसाई यांची विधानसभेत माहिती, या प्रकरणात ज्यांना अटक केली आहे त्याबाबतही दिले तपशील

shambhuraj desai reaction on abdul sattar farmer suicide statement
अब्दुल सत्तारांनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या विधानावर शिंदे गटाकडून स्पष्टीकरण; म्हणाले, “त्यांनी केलेलं विधान…”

शेतकरी आत्महत्या हा काही आजचा विषय नाही. गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी आत्महत्या करत आहेत, असं विधान राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार…

minister shambhuraj desai on property card
प्राधिकरणातील जागा मालकांना ‘प्रॉपर्टी कार्ड’ वाटपाची प्रक्रिया वर्षभरात पूर्ण करणार; शंभुराज देसाई यांची विधानसभेत माहिती

भोसरीचे आमदार महेश लांडगे अधिवेशनात नवनगर प्राधिकरण हद्दीतील मिळकतधारकांचा गेल्या ४० वर्षांपासून प्रलंबित असलेला ‘प्रॉपर्टी कार्ड’च्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधले.

shambhuraj desai uddhav thackrey
“उद्धव ठाकरेंनी जीभ हासडण्याची भाषा केली, पण…”, शंभूराज देसाईंचा इशारा

उद्धवजींचे आतापर्यंतच्या भाषणातील सगळ्यात दर्जा घसरलेलं भाषण सगळ्यांना पहायला मिळाले.

सातारा : छत्रपती उदयनराजे व शंभूराज देसाई यांच्यात भित्तीचित्रावरून तणाव

उदयनराजेंचे चित्र काढणाऱ्या चित्रकाराला पोलिसांनी ताब्यात घेतल्याने तणाव वाढला होता. या प्रकरणी पोवई नाक्याबर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला…

shambhuraj desai and sanjay raut
शंभुराज देसाईंचा संजय राऊतांवर हल्लाबोल; ‘त्या’ आरोपांवर बोलताना म्हणाले “…म्हणूनच त्यांच्या बोलण्यात ताळमेळ नाही”

निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षनाव तसेच धनुष्यबाण निवडणूक चिन्ह शिंदे गटाला दिले आहे.

shambhuraj desai, uddhav thackeray demand to suspend election commission
निवडणूक आयोग बरखास्त करण्याची उद्धव ठाकरेंची मागणी; शंभूराज देसाई म्हणाले, “मातोश्रीवर बसून…”

निवडणूक आयोग बरखास्त करा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली होती.

sambhuraj desai and sanjay raut
“मविआ सरकारने औरंगाबादच्या नामकरणाचा प्रस्ताव…”, राऊतांच्या टीकेला शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर

औरंगाबाद नामकरण प्रस्ताव: शंभूराज देसाई यांनी संजय राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे

minister shambhuraj desai challenge sanjay raut
ठाणे : संजय राऊतांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडुण येऊन दाखवा; मंत्री शंभुराजे देसाई यांचे राऊतांना आव्हान

हिम्मत असेल तर राऊत यांनी राजीनामा द्यावा आणि पुन्हा राज्यसभेवर निवडून दाखवावे असे आव्हान ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराजे देसाई यांनी…

minister shambhuraj desai angry on officers
ठाणे जिल्हा नियोजन समिती बैठकीला काही विभागाचे अधिकारी गैरहजर , पालकमंत्री शंभूराज देसाई संतापले

बैठकीला गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांना तात्काळ कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश त्यांनी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांना दिले.

Shambhuraje Desai Bacchu kadu
“शिंदे गटाच्या उठावामुळे राजकीय अस्थिरता” बच्चू कडूंच्या विधानावर शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया; म्हणाले…

“विकासाच्या दृष्टीने शिंदे-फडणवीस सरकार…”

Ajit Pawar on Parth Pawar
“राजकीय विरोधक म्हणजे शत्रू नव्हेत”, अजित पवारांकडून पार्थ पवार आणि शंभूराजे देसाईंच्या भेटीचे अप्रत्यक्ष समर्थन

विधानसभेतील विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी अंजनी (ता. तासगाव) येथील स्व. आर. आर. आबा पाटील यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतल्यानंतर…

Shambhuraj Desai
राज्य रस्ते सुरक्षा अभियानाला मुख्यमंत्री अनुपस्थित; राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभुराज देसाई यांच्याकडून दिलगिरी

राज्यातील अपघातांचे वाढते प्रमाण हा कळीचा मुद्दा बनू लागला असून वाढते अपघात रोखण्यासाठी दरवर्षी परिवहन विभागाकडून रस्ते ‘सुरक्षा अभियाना’चे आयोजन…

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

ताज्या बातम्या