• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. mumbai coastal road project worli and marine drive maharashtra cm eknath shinde inauguration photos sdn

CoastalRoad Photos: पाहा धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाचे फोटो

सागरी मार्गाची एकूण लांबी १०.५८ किलोमीटर इतकी आहे.

Updated: March 11, 2024 12:46 IST
Follow Us
  • Mumbai Coastal Road Inauguration Photos
    1/14

    मुंबईतील महत्त्वाकांक्षी सागरी किनारा मार्गाचे आज (११ मार्च) रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

  • 2/14

    यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित होते. (Express Photo By Sankhadeep Banerjee)

  • 3/14

    सागरी किनाऱ्याच्या पहिल्या टप्प्याच्या (वरळी ते मरीन ड्राईव्ह) एका लेनचे उद्घाटन आज करण्यात आले.

  • 4/14

    मुंबईत प्रिन्सेस स्ट्रीट ते वांद्रे वरळी सी लिंकच्या दक्षिण टोकापर्यंतच्या टप्प्याचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर त्या टप्प्यावरील एका लेनचे उद्घाटन करण्यात आले आहे. (Express Photo By Sankhadeep Banerjee)

  • 5/14

    हा सागरी किनारा छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने ओळखला जाणार असल्याची घोषणा यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

  • 6/14

    हा सागरी किनारा मार्ग मुंबई महापालिकेने बांधला आहे.

  • 7/14

    सागरी मार्गाची एकूण लांबी १०.५८ किलोमीटर इतकी आहे.

  • 8/14

    त्यापैकी ९ किलोमीटरचा मार्ग दक्षिण मुंबईत आहे.

  • 9/14

    मुंबईच्या वाहतूक समस्येवर तोडगा काढण्यासाठी सागरी सेतूंची मोठी मदत होणार असल्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे.

  • 10/14

    या रस्त्यालगत ३२० एकर जागेत सेंट्रल पार्क उभारण्यात येणार आहे.(Express Photo By Sankhadeep Banerjee)

  • 11/14

    २०० एकर जागेत वेगवेगळी झाडे लावण्यात येणार आहेत.

  • 12/14

    विशेष म्हणजे हा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होईल, असे यापूर्वी सांगण्यात आले होते.

  • 13/14

    जानेवारीपासून या प्रकल्पाच्या उद्घाटनाची चर्चा सुरू होती. (Express Photo By Sankhadeep Banerjee)

  • 14/14

    (सर्व फोटो सौजन्य : CMO Office)

TOPICS
एकनाथ शिंदेEknath ShindeमुंबईMumbaiमुंबई न्यूजMumbai News

Web Title: Mumbai coastal road project worli and marine drive maharashtra cm eknath shinde inauguration photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.