• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. rpi national president union mos ramdas athawale in bangkok for vacation kvg

Photo : ‘मी खातो बँकॉकचा वारा..’, रामदास आठवले यांची ‘बँकॉक’वारी

रिपाइं (आ)चे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नुकताच बँकॉक दौरा केला. याचे काही फोटो त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. या पोस्टवर त्यांचे फॉलोअर्स शिघ्रकविता पोस्ट करून दाद देत आहेत. (सर्व फोटो @dr.ramdasathawale इन्स्टाग्राम)

March 20, 2024 23:48 IST
Follow Us
  • ramdas athawale in bangkok 2
    1/11

    रिपब्लिकन पार्टी इंडिया (आठवले) गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपल्या कुटुंबियासह बँकॉकचा दौरा केला.

  • 2/11

    या दौऱ्यानिमित्त त्यांनी बँकॉकच्या निळ्याशार समुद्रकिनारी काही निवांत क्षण घालवले.

  • 3/11

    आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर रामदास आठवले यांनी या दौऱ्याचे फोटो शेअर केले आहेत. तसेच फोटोखाली “बँकॉक समुद्र किनारा..” असे कॅप्शनही दिले आहे.

  • 4/11

    रामदास आठवले हे त्यांच्या शिघ्रकवितांसाठी लोकप्रिय आहेत. त्यामुळे त्यांच्या एका फॉलोअरने या फोटोंखाली एक शिघ्रकविता पोस्ट केली.

  • 5/11

    “मी खातो बँकॉकचा वारा… मी खातो बँकॉकचा वारा… लोकसभेच्या प्रचारला नाही जानार, आता वाजले की बारा…”, अशी मजेशीर कविता पोस्ट करून राजकारण आणि पर्यटन यांची सांगड घालण्याचा प्रयत्न या युजरने केला आहे.

  • 6/11

    रामदास आठवले यानी काही दिवसांपूर्वी लक्षद्विपचाही दौरा केला होता. या दौऱ्यात त्यांचे लक्षद्विपच्या प्रशासनाने शासकीय इतमामात स्वागत केले.

  • 7/11

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्विपचे फोटो पोस्ट केल्यानंतर काही आठवड्यातच रामदास आठवले यांनीही दौरा करत लक्षद्विपच्या समुद्रकिनाऱ्यांचा आस्वाद घेतला.

  • 8/11

    आपल्या पत्नी आणि मुलासह रामदास आठवले यांनी लक्षद्विपच्या समुद्र किनाऱ्याचा आनंद लुटताना एक कविता केली.

  • 9/11

    “दुनिया मे मै जहाँ भी जाऊंगा, वहाँ मै समंदर मे देखुंगा शिप, तो मुझे याद आयेगा लक्षद्वीप”, अशी कविता रामदास आठवले यांनी लक्षद्वीपबद्दल केली.

  • 10/11

    लक्षद्वीपच्या दौऱ्यात पर्यटनासह त्यांनी काही सामाजिक उपक्रमही घेतले. येथील एका दिव्यांग शिबिरात त्यांनी मोफत सहाय्यक उपकरणांचे वाटप केले.

  • 11/11

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणेच रामदास आठवले आणि त्यांच्या मुलाने लक्षद्वीपमध्ये स्कुबा डायव्हिंगचा आनंद लुटला. याचा व्हिडिओ त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.

TOPICS
पर्यटनTourismभारतीय रिपब्लिकन पार्टीIndian Republican Partyरामदास आठवलेRamdas Athawale

Web Title: Rpi national president union mos ramdas athawale in bangkok for vacation kvg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.