• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पाऊस
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. how much rain in the state till date all divisions details spl

PHOTOS : राज्यात आतापर्यंत सरासरी किती पाऊस, पेरणीची काय आहे स्थिती? ‘या’ विभागांना अजूनही पावसाची प्रतीक्षाच, वाचा माहिती

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाऊस, पीक-पेरण्या, पाणीसाठा, टँकर्स आदींसंदर्भात कृषी विभागाने सादरीकरण केले.

Updated: July 24, 2024 13:46 IST
Follow Us
  • Mumbai rain alert marathi news
    1/9

    राज्यात आतापर्यंत सरासरीच्या १२३.२ टक्के पाऊस झाला असून पेरण्याही समाधानकारक झाल्या आहेत. (संग्रहित छायाचित्र)

  • 2/9

    राज्यातील सर्व धरणांमध्ये ३९.१७ टक्के पाणी साठा असून गेल्या वर्षी याच सुमारास ४३.६५ टक्के पाणी साठा होता. (फोटो- लोकसत्ता टीम)

  • 3/9

    मात्र औरंगाबाद विभागात सर्वात कमी म्हणजे १२.१३ टक्के पाणीसाठा असून नाशिक विभागात तो २८.३४ टक्के इतका आहे. (संग्रहित छायाचित्र)

  • 4/9

    राज्यातील १ हजार २१ गावे आणि २ हजार ५१८ वाड्यांमध्ये अजूनही एक हजार ३६५ टँकर्सद्धारे पाणीपुरवठा सुरू आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाऊस, पीक-पेरण्या, पाणीसाठा, टँकर्स आदींसंदर्भात कृषी विभागाने सादरीकरण केले. (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

  • 5/9

    मुंबईसह कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागात सरासरीहून अधिक पाऊस झाला असला तरी औरंगाबाद व नाशिक विभागात कमी पाऊस झाला आहे. (प्रातिनिधिक छायाचित्र)

  • 6/9

    राज्यात २२ जुलैपर्यंत सरासरी ५४५ मि.मी. पाऊस झाला आहे. (संग्रहित छायाचित्र)

  • 7/9

    मागील वर्षी या दिवसापर्यंत सरासरी ४२२ मि.मी. पाऊस झाला होता. ( संग्रहित छायाचित्र)

  • 8/9

    राज्यात खरिपाचे ऊस वगळून १४२.२ लाख हेक्टर क्षेत्र असून आतापर्यंत १२८.९४ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. (प्रातिनिधिक छायाचित्र))

  • 9/9

    हेही वाचा- धर्मवीर भाग दोनच्या ट्रेलरवरून राजकारण तापलं, आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघेंनी घेतला आक्षेप, एकनाथ शिंदेंचा उल्लेख करत म्हणाले…

TOPICS
पाऊसRainमराठी बातम्याMarathi Newsमहाराष्ट्रMaharashtraमहाराष्ट्रातील शेतकरीMaharashtra Farmersमुसळधार पाऊसHeavy Rainfall

Web Title: How much rain in the state till date all divisions details spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.