• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. maharashtra assembly election 2024 this woman leader possibly contest against aditya thackeray from mahayuti in worli who is shaina nc spl

वरळी मतदारसंघात यंदा आदित्य ठाकरेंविरुद्ध महायुतीकडून कोण?, संभाव्य उमेदवाराची प्रतिक्रिया आली समोर!

Who Is Shaina NC : वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरेंसाठी यंदा भाजपाच्या नेत्या शायना एनसी या मोठे आव्हान ठरू शकतात.

Updated: October 18, 2024 12:15 IST
Follow Us
  • bjp woman leader shaina nc possibly contest against aditya thackeray, who is shaina nc
    1/13

    महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजले आहेत. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका २० नोव्हेंबर २०२४ रोजी होणार आहेत.

  • 2/13

    राज्यातील मतदान एकाच टप्प्यात पार पडेल, असे निवडणूक आयोगाने अधिकृतपणे जाहीर केले आहे. तर २३ नोव्हेंबर २०२४ विधानसभा निवडणुकीचे निकाल घोषित केले जातील.

  • 3/13

    दरम्यान, आता विविध मतदारसंघातील लढती चर्चेत येत असताना, राज्यातील माजी मंत्री, आमदार आदित्य ठाकरे यांच्या विरोधात कोण लढणार याचीही चर्चा होताना दिसत आहे.

  • 4/13

    महायुतीकडून आदित्य ठाकरे यांच्या विरोधात भाजपा नेत्या शायना एनसी यांच्या नावाची चर्चा सध्या जोर धरू लागली आहे.

  • 5/13

    वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरेंसाठी यंदा भाजपाच्या नेत्या शायना एनसी या मोठे आव्हान ठरू शकतात.

  • 6/13

    दरम्यान कोण आहेत ‘शायना एनसी’? जाणून घेऊयात.

  • 7/13

    शायना एनसी या एक महिला राजकारणी आणि भारतीय जनता पक्षाच्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रवक्त्या आहेत.

  • 8/13

    शायना एनसी यांनी त्यांच्या राजकीय करिअरची सुरुवात भाजपामधूनच केली आहे.

  • 9/13

    शायना एनसी यांचा सामाजिक कार्यातही सक्रिय सहभाग आहे.

  • 10/13

    तसेच त्या फॅशन डिझायनर देखील आहेत.

  • 11/13

    दरम्यान त्यांच्या नावाची चाचपणी सुरू असताना “पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य असेल,” असं वक्तव्य त्यांनी माध्यमांशी बोलताना केलं आहे.

  • 12/13

    तर मनसेकडून संदीप देशपांडे यांच्या नावाची चर्चा वरळी विधानसभा मतदारसंघासाठी सुरू आहे. त्यामुळे मुंबईतील या हाय प्रोफाइल मतदारसंघात नेमकं काय होणार? याकडे सर्वांच लक्ष असेल.

  • 13/13

    (सर्व फोटो साभार शायना एनसी फेसबुक पेज)
    हेही वाचा- देशाच्या सर्वात ताकदवान ‘NSG कमांडों’ना ‘ब्लॅक कॅट कमांडो’ का म्हणतात?; NSG कमांडो कोण बनू शकतं, पगार किती मिळतो?

TOPICS
आदित्य ठाकरेAaditya Thackerayभारतीय जनता पार्टीBJPमराठी बातम्याMarathi NewsमहायुतीMahayutiविधानसभा निवडणूक २०२४Assembly Election 2024

Web Title: Maharashtra assembly election 2024 this woman leader possibly contest against aditya thackeray from mahayuti in worli who is shaina nc spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.