महायुती

महायुतीची (Mahayuti) स्थापना २०१४ मध्ये झाली होती. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली महायुती स्थापन झाली. २०२२ साली एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि २०२३ साली राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या पक्षांचा महायुतीत समावेश झाला. या तीन प्रमुख पक्षांसह भारतीय रिपब्लिकन पक्ष (आठवले) जनसुराज्य शक्ति पक्ष, युवा स्वाभिमान पार्टी या लहान पक्षांचादेखील महायुतीमध्ये समावेश आहे.


महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या अगदी तोंडावर राष्ट्रीय समाज पक्षाने (रासप) महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. रासपचे प्रमुख महादेव जानकर यांनी विधानसभा स्वबळावर लढण्याची घोषणा केली. जानकर हे २०२४ लोकसभा निवडणूकीपूर्वी महायुतीमध्ये सहभागी झाले होते.


लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये महायुतीमधील तीन पक्षांनी एकत्र निवडणूक लढवली. पण त्यांना अपेक्षित यश मिळू शकले नाही. ४८ मतदारसंघांपैकी ३० जागा महाविकास आघाडीने जिंकल्या, तर महायुतीला केवळ १७ जागा जिंकता आल्या. तर एक जागा अपक्ष उमेदवाराने जिंकली.


Read More
no final decision on how many ministerial posts will be distributed to BJP Shiv Sena and NCP print politics news
मंत्र्यांच्या संख्येवरून महायुतीत चर्चा सुरूच

राज्य मंत्रिमंडळाचा पुढील आठवड्यात विस्तार करण्यात येणार असला तरी भाजप, शिवसेना व राष्ट्रवादीला किती मंत्रीपदे वाटून दिली जाणार याबाबत अद्याप…

Sharad Pawar On Mahavikas Aghadi
Sharad Pawar : विधानसभेतील पराभवानंतर आता ‘मविआ’चं भविष्य काय? शरद पवारांनी सांगितली पुढची रणनीती; म्हणाले, “आम्ही सर्व…” प्रीमियम स्टोरी

Sharad Pawar : विधानसभेच्या निवडणुकीत आलेल्या अपयशामुळे महाविकास आघाडीचं भविष्य काय? शरद पवारांचं मोठं भाष्य.

Why are the opposition including Aditya Thackeray refusing to take oath
Maharashtra Assembly Session: आदित्य ठाकरेंसह विरोधकांचा शपथ घेण्यास नकार का?

Maharashtra Assembly Session Aaditya Thackeray: महाराष्ट्र विधानसभेत आज नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडत आहे. महायुतीचे आमदार सध्या विधानभवनात सदस्यत्वाची शपथ…

The Karanja Sub Bazar Committees board was dismissed and an administrator appointed
महायुती एक्टिव मोडवर! बाजार समिती बरखास्त करीत खासदार गटास दिला झटका.

कारंजा उपबाजार समितीत खासदार काळे गटाचे सभापतीसह १४ तर भाजपचे ३ संचालक होते. हे संचालक मंडळ बरखास्त करीत जिल्हा उपनिबंधकांनी…

महायुतीत गृहमंत्रीपदावरून तिढा निर्माण झाला आहे. (PC : Devendra Fadnavis FB)
“गृहमंत्रीपद आमच्याकडेच असायला हवं”, फडणवीस महायुतीतल्या तिढ्यावर पहिल्यांदाच बोलले; कारणही सांगितलं

Devendra Fadnavis on Home Ministry : एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारत सरकारमध्ये सहभागी झाले.

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : मुख्यमंत्रीपद मिळाल्यानंतर आता फडणवीसांची पुढील योजना काय?; म्हणाले, “माझा भर हा…”

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रासाठी त्यांचा भर कोणत्या योजनांवर असेल याबद्दल माहिती दिली आहे.

Sanjay Shirsat On Mahayuti Cabinet Politics :
Sanjay Shirsat : मंत्रिमंडळ विस्ताराबाबत शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, “मंत्रिपदे देताना…”

Sanjay Shirsat : संजय शिरसाट यांनी महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मोठं भाष्य केलं.

Sanjay Shirsat gave information about the special session of the Legislative Assembly the oathtaking ceremony of MLAs and the expansion of the cabinet
Fadnavis 3.0 Ministers: उद्या विधानसभेचं विशेष अधिवेशन, आमदारांचा शपथविधी ते मंत्रिमंडळ विस्तार

Fadnavis 3.0 Ministers:महाराष्ट्र विधानसभेचं विशेष अधिवेशन झाल्यावर 11 ते 12 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होईल, लवकर घोषणा होईल. थोडी कसरत करावी…

Chhagan Bhujbal on leadership
Chhagan Bhujbal : “देवेंद्र फडणवीसही सुरुवातीला नाराज होते, पण…” मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीपदाबाब छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?

Chhagan Bhujbal On CM DCM : राष्ट्रवादीचे (अजित पवार) नेते छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीपदावरून महायुतीतील नाराजीबाबत स्पष्टीकरण दिले.

swearing ceremony in Mumbai left many political workers across state despairing
यवतमाळ : मंत्रिमंडळातील समावेशाचा मुहूर्त हुकल्याने महायुतीत अस्वस्थता

मुंबईतील राजकीय रंगमंचावर गुरुवारी सायंकाळी जो शपथविधी सोहळा पार पडला. त्याने राज्यभरात अनेक राजकीय कार्यकर्त्यांना निराशेच्या गर्तेत ढकलले.

Ladki Bahin Yojana Updates By Eknath Shinde
Ladki Bahin Yojana : शिंदे दादा आमचा डिसेंबरचा हप्ता कधी देणार? उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच लाडक्या बहिणीचा एकनाथ शिंदेंना सवाल

Eknath Shinde On Ladki Bahin Yojana : राज्यात सर्वत्र महायुतीच्या विरोधात वातावरण असतानाही लाडकी बहिण योजनेमुळे त्यांना विधानसभा निवडणुकीत यश…

संबंधित बातम्या