Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. maharashtra vidhansabha 2024 results mumbai region winner s mva vs mahayuti assembly elections winning candidates see list spl

आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई ते मंगलप्रभात लोढांपर्यंत; मुंबईत ‘या’ उमेदवारांचा दणदणीत विजय

Mumbai Region Vidhansabha Election Results : पाहा मुंबईतील विजयी उमेदवारांची यादी

Updated: November 24, 2024 11:00 IST
Follow Us
  • mangal prabhat lodha vidhansabha election result
    1/14

    मलबार हिल मतदारसंघ: मंगलप्रभात लोढा विजयी

  • 2/14

    कालिदास कोळंबकर हे वडाळा मतदारसंघातून विजयी

  • 3/14

    कुलाबा विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे राहुल नार्वेकर विजयी.

  • 4/14

    अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे मुरजी पटेल विजयी.

  • 5/14

    कांदिवली पूर्व मतदारसंघातून भाजपाचे अतुल भातखळकर विजयी.

  • 6/14

    वांद्रे पश्चिम मतदारसंघातून भाजपाचे आशिष शेलार विजयी.

  • 7/14

    अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या सना मलिक या विजयी.

  • 8/14

    माहिम मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार महेश सांवत विजयी.

  • 9/14

    बोरीवलीमधून संजय उपाध्याय विजयी झालेत.

  • 10/14

    वरळी मतदारसंघातून ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे विजयी.

  • 11/14

    भायखळा विधानसभा मतदारसंघातून मनोज जामसुतकर विजयी.

  • 12/14

    शिवडी विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे अजय चौधरी विजयी.

  • 13/14

    वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे वरुण सरदेसाई विजयी.

  • 14/14

    (सर्व फोटो लोकसत्ता संग्रहित)
    हेही पाहा – अजित पवार पुन्हा एकदा अजिंक्यच! युगेंद्र पवारांना केलं चारी मुंड्या चीत

TOPICS
मराठी बातम्याMarathi Newsमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Maharashtra Vidhan Sabha Election 2024मुंबईMumbaiविधानसभा निवडणूक २०२४Assembly Election 2024

Web Title: Maharashtra vidhansabha 2024 results mumbai region winner s mva vs mahayuti assembly elections winning candidates see list spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.