• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. ajit pawars sons parth pawar and jay pawar led the celebrations at sahayog bungalow in baramati see photos spl

Photos : विधानसभा निवडणुकीतील घवघवीत यशानंतर अजित पवार कुटुंबीयांनी उधळला गुलाल

महायुतीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाही ४१ जागा मिळाल्या आहेत.

Updated: November 24, 2024 14:29 IST
Follow Us
  • Ajit Pawars Sons Parth Pawar and Jay Pawar led the celebrations at Sahayog Bungalow in Baramati
    1/12

    काल राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत.

  • 2/12

    यावेळी महायुतीला मोठे यश मिळाले आहे.

  • 3/12

    महायुतीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाही ४१ जागा मिळाल्या आहेत.

  • 4/12

    तसेच बारामती मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार विजयी झाले आहेत.

  • 5/12

    दरम्यान, या मोठ्या यशामुळे अजित पवार यांच्या कार्यकर्ते आणि परिवाराने मोठा जल्लोष साजरा केल्याचे पाहायला मिळाले.

  • 6/12

    अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार आनंद साजरा करताना.

  • 7/12

    जय पवार पार्थ पवार आणि अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी कार्यकर्त्यांचे यावेळी आभार मानले आहेत.

  • 8/12

    यावेळी सर्वांनी गुलालाची उधळण केली.

  • 9/12

    खासदार सुनेत्रा पवार यांनी यावेळी मतदारांचे आभार मानले.

  • 10/12

    बारामतीमध्ये अजित पवारांनी त्यांचा पुतण्या युगेंद्र पवारचा पराभव केला आहे..

  • 11/12

    (सर्व फोटो- पवन खेंगरे, इंडियन एक्सप्रेस)

  • 12/12

    हेही पाहा- महाराष्ट्राचा तरुण तडफदार आमदार; २५ व्या वर्षी रोहित पाटील MLA, तासगावमध्ये दणदणीत विजय

TOPICS
अजित पवारAjit Pawarमराठी बातम्याMarathi Newsमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Maharashtra Vidhan Sabha Election 2024राष्ट्रवादी काँग्रेस पक्षNCPविधानसभा निवडणूक २०२४Assembly Election 2024

Web Title: Ajit pawars sons parth pawar and jay pawar led the celebrations at sahayog bungalow in baramati see photos spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.