• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • एकनाथ खडसे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. when was paperless budget introduced in india budget 2025 spl

Budget 2025 : देशामध्ये पहिलं पेपरलेस बजेट कधी सादर केलं गेलं?

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज देशाचं बजेट सादर करत आहेत. दरम्यान देशात पेपरलेस बजेटची सुरुवात कधी झाली याबद्दल जाणून घेऊ..

Updated: February 1, 2025 11:57 IST
Follow Us
  • Nirmala Sitharaman, Budget 2025-2026
    1/9

    आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला जात आहे.

  • 2/9

    केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या सलग आठव्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत.

  • 3/9

    दरन्यान, अलीकडच्या काळात अर्थसंकल्प हा पेपरलेस पद्धतीनेही सादर केला गेला आहे, त्याची सुरुवात कधी झाली याबद्दल जाणून घेऊयात.

  • 4/9

    २०२१ मध्ये कोरोना संकटामुळे अर्थसंकल्पात हा महत्वाचा बदल करण्यात आला. या वर्षातील अर्थसंकल्प हा देशातील पहिला पेपरलेस अर्थसंरकल्प होता.

  • 5/9

    यामध्ये बजेटच्या सर्व प्रती ऑनलाईन पद्धतीने साठवल्या गेल्या होत्या.

  • 6/9

    त्यानंतर २०२२ मध्येही पेपरलेस बजेटच सादर केले गेले. म्हणजेच पेपरलेस अर्थसंकल्प हा तिथून पुढे देशामध्ये लागू झाला.

  • 7/9

    अर्थमंत्री निर्मला सीतारमण या आता अशा पद्धतीची एक छोटीशी बॅग वापरतात, याजागी आधी एक मध्यम आकाराचं ब्रीफकेस वापरण्यात येत असे.

  • 8/9

    (सर्व फोटो लोकसत्ता संग्रहित)

  • 9/9

    हेही पाहा- Budget 2025: निर्मला सीतारमण केंद्रीय अर्थमंत्री म्हणून सादर करणार सलग आठवा अर्थसंकल्प, बनवला विक्रम!

TOPICS
अर्थसंकल्प २०२५ (Budget 2025)Budget 2025नरेंद्र मोदीNarendra Modiनिर्मला सीतारमणNirmala Sitharamanपंतप्रधान नरेंद्र मोदीPM Narendra Modiमराठी बातम्याMarathi News

Web Title: When was paperless budget introduced in india budget 2025 spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.