• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. kunal kamra gets interim protection from bombay high court know his lawyers arguments spl

कुणाल कामराच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात काय केला युक्तिवाद? अटकेला स्थगिती देताना कोर्ट काय म्हणाले?

यात कुणाल कामराच्या जीवाला जर धोका असेल तर त्याला मुंबईत जबाब नोंदवायला का बोलवता? अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने पोलीसांना केली.

Updated: April 17, 2025 23:49 IST
Follow Us
  • High Court clarifies on those who released Kunal Kamra video Mumbai print news
    1/9

    कुणाल कामरावरील गुन्हे मागे घेण्याच्या याचिकेवर मुंबई हायकोर्टात काल (१६ एप्रिल) सुनावणी झाली.

  • 2/9

    “कुणाल कामराचे तुकडे करण्याची धमकी देण्यात आली आहे”, असा युक्तिवाद कुणाल कामराच्या वकिलांनी केला आहे.

  • 3/9

    या सुनावणी दरम्यान कुणाल कामरा याच्या वकिलांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ते महायुतीत येण्यापूर्वी केलेल्या विधानांचाही दाखला दिला. 

  • 4/9

    कामराचे वकील म्हणाले “गद्दारांना धडा शिकवला पाहिजे असे अजित पवार म्हटले होते. त्यावेळी त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल झाला नाही. त्यांची कोणी तक्रार केली नाही.”

  • 5/9

    “याचबरोबर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात उद्धव ठाकरे यांनीही शिंदे आणि त्यांच्याबरोर गेलेल्या आमदारांना गद्दार म्हटले होते”, असे कुणाल कामराचे वकील म्हणाले

  • 6/9

    कोर्ट काय म्हणाले?
    यात कुणाल कामराच्या जीवाला जर धोका असेल तर त्याला मुंबईत जबाब नोंदवायला का बोलवता? अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने पोलीसांना केली.

  • 7/9

    तसेच जबाब नोंदवण्यासाठी कुणाल कामराच्या अटकेची गरज नाही.

  • 8/9

    तामिळनाडूमध्ये कुणाल जबाब नोंदवू शकतो, असे न्यायालयाने म्हटले आहे.

  • 9/9

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर विडंबनात्मक गाणे बनवल्याने कुणालवर गुन्हा दाखल आहे. (सर्व फोटो- लोकसत्ता संग्रहित)

TOPICS
एकनाथ शिंदेEknath Shindeमराठी बातम्याMarathi Newsमुंबई उच्च न्यायालयBombay High CourtशिवसेनाShiv Sena

Web Title: Kunal kamra gets interim protection from bombay high court know his lawyers arguments spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.