• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. ms dhoni daughter ziva debuts from csk dressing room

लेक लाडकी धोनीची

Updated: October 7, 2021 14:25 IST
Follow Us
  • चेन्नई सुपरकिंग्जचा खेळाडू ड्वेन ब्राव्हो याने गायलेल्या गाण्याच्या अनावरण समारंभाला महेंद्रसिंग धोनी त्याची पत्नी साक्षी आणि कन्या झिवाबरोबर उपस्थित होता. (छाया- पीटीआय)
    1/7

    चेन्नई सुपरकिंग्जचा खेळाडू ड्वेन ब्राव्हो याने गायलेल्या गाण्याच्या अनावरण समारंभाला महेंद्रसिंग धोनी त्याची पत्नी साक्षी आणि कन्या झिवाबरोबर उपस्थित होता. (छाया- पीटीआय)

  • 2/7

    धोनीची कन्या झिवाची प्रसारमाध्यमांतील लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे. (छाया- पीटीआय)

  • चेन्नई सुपरकिंग्जचा खेळाडू ड्वेन ब्राव्हो याने गायलेल्या गाण्याच्या अनावरण समारंभाला महेंद्रसिंग धोनी त्याची पत्नी साक्षी आणि कन्या झिवाबरोबर उपस्थित होता. (छाया- पीटीआय)
  • 3/7

    आयपीएलच्या सामन्यांसाठी महेंद्रसिंग धोनी सध्या पत्नी आणि मुलीला घेऊन सर्वत्र फिरत आहे. आयपीएलच्या व्यस्त कार्यक्रमातून धोनी आपल्या लेकीसाठी वेळ काढत आहे. (छाया- पीटीआय)

  • ड्वेन ब्राव्हो आणि ख्रिस गेल यांनीही धोनी आणि झिवासोबत छायाचित्र काढले. (छाया- पीटीआय)
  • 4/7

    आयपीएलच्या सामन्यांसाठी महेंद्रसिंग धोनी सध्या पत्नी आणि मुलीला घेऊन सर्वत्र फिरत आहे. आयपीएलच्या व्यस्त कार्यक्रमातून धोनी आपल्या लेकीसाठी वेळ काढत आहे. (छाया- पीटीआय)

  • 5/7

    चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने त्याची कन्या झिवासोबत चेन्नईच्या ड्रेसिंग रूममध्ये टिपलेले छायाचित्र. (छाया- ट्विटर)

TOPICS
आयपीएल २०२५IPL 2025चेन्नई सुपर किंग्सChennai Super Kingsमहेंद्रसिंग धोनीMahendra Singh Dhoni

Web Title: Ms dhoni daughter ziva debuts from csk dressing room

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.