-
अभिनेते अमिताभ बच्चन, सलमान खान, अक्षय कुमार आणि क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीचा फोर्ब्सच्या जगातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या १०० सेलिब्रेटींमध्ये समावेश करण्यात आला आहे.
-
भारतीय चित्रपटसृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन आणि दबंग खान सलमान खान या यादीत संयुक्तपणे ७१ व्या स्थानावर आहेत.
-
८२व्या स्थानी असलेल्या महेंद्रसिंग धोनीची कमाई ३.१ कोटी डॉलर आहे.
-
भारतीय चित्रपटसृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन आणि दबंग खान सलमान खान या यादीत संयुक्तपणे ७१ व्या स्थानावर आहेत.
-
३.२५ कोटी डॉलरची कमाई असलेला अक्षय कुमार ७६व्या स्थानी आहे.
-
गायिका टेलर स्विफ्ट या यादीत ८व्या स्थानावर आहे.
-
हॉलीवूड अभिनेत्रई केट पेरीने यंदाच्या वर्षांत मानधनापोटी १३५ मिलियन डॉलर्सची कमाई करत यादीत तिसरे स्थान पटकावले आहे.
-
गोल्फपटू टायगर वुडस -३७
-
सेलिब्रिटी १०० : द वर्ल्ड टॉप पेड एन्टरटेनर्स २०१५’ मध्ये ३०० कोटी मिलियन डॉलर्स कमाई असलेला मेवेदर हा अग्रस्थानी आहे.
-
फिलीपाईन्सचा मुष्टियोद्धा मॅनी पेक्विओ १६० मिलियन डॉलर्सच्या कमाईसह दुसऱ्या स्थानावर आहे.
-
टेनिसपटू रॉजर फेडरर फोर्ब्सच्या यादीत १६व्या स्थानावर आहे.
-
‘टॉप गन’, ‘एज ऑफ टुमारो’ या हॉलीवूडपटांचा नायक टॉम क्रुझ या यादीत ५२व्या स्थानावर आहे.
जॉनी डिप- ८७ -
‘टायटॅनिक’, ‘द वुल्फ ऑफ वॉल स्ट्रीट’ यांसारख्या प्रसिद्ध चित्रपटांचा नायक लियोनाडरे डिकैप्रियो फोर्ब्सच्या यादीत ८९व्या स्थानावर आहे.
-
‘सेट अप’, ‘जी.आय.जो-रिटॅलिएशन’ यांसारख्या हॉलीवूडपटांचा नायक चॅनिंग टॅटम या यादीत ८९व्या स्थानावर आहे.
जगातील सर्वाधिक श्रीमंत सेलिब्रिटी
अभिनेते अमिताभ बच्चन, सलमान खान, अक्षय कुमार आणि क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीचा फोर्ब्सच्या जगातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या १०० सेलिब्रिटींमध्ये समावेश करण्यात आला आहे.
Web Title: Amitabh bachchan salman ms dhoni leonardo dicaprio world highest paid celebrities