मुंबई येथे पार पडलेल्या व्होग ब्युटी पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमात बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि तिचा प्रियकर विराट कोहली एकत्र पहायला मिळाले. अनुष्का आणि विराट एकत्र असल्यामुळे याठिकाणचे सर्व कॅमेरे त्यांच्याकडेच वळले होते. हे दृश्य पाहून अनुष्काला हसू आवरले नाही. विराट कोहली अनुष्का शर्माकडे पाहताना. यावेळी पिवळ्या रंगाच्या पेहरावात अनुष्काचे सौदर्यं खुलून दिसत होते. निळ्या रंगाच्या पेहरावातील नेहा धुपिया आकर्षक दिसत होती. -
-
एव्हलिन शर्मा
सोफी चौधरी -
या कार्यक्रमला अभिनेत्री राणी मुखर्जीही उपस्थित होती. -
-
-
-
किआरा अडवाणी
निम्रत कौर -
स्वरा भास्कर
-
तनिषा मुखर्जी फावद खान पुर्णा जगन्नाथन अथिया शेट्टी
…अन् अनुष्का शर्माला हसू अवरेना!
मुंबई येथे पार पडलेल्या व्होग ब्युटी पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमात बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि तिचा प्रियकर विराट कोहली एकत्र पहायला मिळाले.
Web Title: Anushka sharma boyfriend virat kohli steal the show at vogue beauty awards red carpet