-
जागतिक क्रमवारीमध्ये अव्वल स्थानी असलेल्या सेरेना विल्यम्सला पराभवाचा धक्का देत जर्मनीच्या अँजेलिक केर्बरने ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले.
अँजेलिक केर्बरने सेरेनेचा ६-४,३-६,६-४ अशा सेटसमध्ये पराभव केला. -
या लढतीतील विजयासह सेरेना ऑस्ट्रेलियन ओपनमधील सातव्या आणि तिच्या कारकीर्दीतील २२ व्या ग्रॅंड स्लॅम जेतेपदावर कब्जा करणार असा अनेकांचा कयास होता. हे विजेतेपद पटकावून सर्वाधिक ग्रॅंड स्लॅम जिंकण्याच्या जर्मनीच्या स्टेफी ग्राफच्या विक्रमाशी बरोबरी करण्याची संधी सेरेनाला होती.
१९९९ नंतर ग्रॅंड स्लॅम जिंकणारी केर्बर ही पहिलीच जर्मन टेनिसपटू आहे. -
जागतिक क्रमवारीमध्ये अव्वल स्थानी असलेल्या सेरेना विल्यम्सला पराभवाचा धक्का देत जर्मनीच्या अँजेलिक केर्बरने ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले.
-
केर्बर ही प्रथमच एखाद्या ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळत होती. तिला या स्पर्धेत सातवे मानांकन होते.
-
जागतिक क्रमवारीमध्ये अव्वल स्थानी असलेल्या सेरेना विल्यम्सला पराभवाचा धक्का देत जर्मनीच्या अँजेलिक केर्बरने ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले.
-
-
जागतिक क्रमवारीमध्ये अव्वल स्थानी असलेल्या सेरेना विल्यम्सला पराभवाचा धक्का देत जर्मनीच्या अँजेलिक केर्बरने ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले.
-
जागतिक क्रमवारीमध्ये अव्वल स्थानी असलेल्या सेरेना विल्यम्सला पराभवाचा धक्का देत जर्मनीच्या अँजेलिक केर्बरने ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले.
-
जागतिक क्रमवारीमध्ये अव्वल स्थानी असलेल्या सेरेना विल्यम्सला पराभवाचा धक्का देत जर्मनीच्या अँजेलिक केर्बरने ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले.
-
जागतिक क्रमवारीमध्ये अव्वल स्थानी असलेल्या सेरेना विल्यम्सला पराभवाचा धक्का देत जर्मनीच्या अँजेलिक केर्बरने ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले.
-
जागतिक क्रमवारीमध्ये अव्वल स्थानी असलेल्या सेरेना विल्यम्सला पराभवाचा धक्का देत जर्मनीच्या अँजेलिक केर्बरने ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले.
सेरेनाला पराभवाचा धक्का… केर्बरला विजेतेपद
Web Title: Angelique kerber stuns serena williams to claim maiden australian open title