• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. virat kohli top forbes indias 2019 celebrity 100 list know top 10 cricketers here psd

Forbes India च्या यादीत विराट अव्वल

दिग्गजांना मागे टाकत पटकावलं पहिलं स्थान

December 21, 2019 10:43 IST
Follow Us
  • Forbes India ने नुकतीच देशातील सर्वोत्तम १०० सेलिब्रेटींची यादी जाहीर केली. वार्षिक उत्पन्न, प्रसारमाध्यमांमधील प्रसिद्धी आणि सोशल मीडियावरील फॅन फॉलोईंग या निकषावर ही यादी जाहीर केली आहे.
    1/12

    Forbes India ने नुकतीच देशातील सर्वोत्तम १०० सेलिब्रेटींची यादी जाहीर केली. वार्षिक उत्पन्न, प्रसारमाध्यमांमधील प्रसिद्धी आणि सोशल मीडियावरील फॅन फॉलोईंग या निकषावर ही यादी जाहीर केली आहे.

  • 2/12

    या १०० जणांच्या यादीतील TOP 10 क्रिकेटपटूंवर आपण नजर टाकणार आहोत.

  • 3/12

    भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली पहिल्या स्थानावर कायम

  • 4/12

    संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी या यादीत पाचव्या स्थानी आहे.

  • 5/12

  • 6/12

    सध्या जबरदस्त फॉर्मात असलेला रोहित शर्मा या यादीत अकराव्या स्थानावर आहे.

  • 7/12

    टीम इंडियाचा यष्टीरक्षक ऋषभ पंत ३० व्या स्थानावर

  • 8/12

    अष्टपैलू हार्दिक पांड्या ३१ व्या स्थानावर

  • 9/12

    टीम इंडियाचा अव्वल गोलंदाज बुमराह ३३ व्या स्थानी

  • 10/12

    सलामीवीर लोकेश राहुल ३४ व्या स्थानावर

  • 11/12

    सध्या संघाबाहेर असलेला शिखर धवन या यादीत ३५ व्या स्थानावर आहे.

  • 12/12

    अष्टपैलू खेळाडू रविंद्र जाडेजा ५१ व्या स्थानी आहे

TOPICS
टीम इंडियाTeam Indiaविराट कोहलीVirat Kohli

Web Title: Virat kohli top forbes indias 2019 celebrity 100 list know top 10 cricketers here psd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.